प्रश्नांची यादी

भारतातील पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेचे नाव काय होते? locked

भारतातील पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेचे नाव काय होते?

1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली आणि संपूर्ण भारतीयांच्या मालकीची ही पहिलीच बँक होती. RBI कायदा 1934 द्वारे 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

1806 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने ‘बँक ऑफ कलकत्ता’ ही पहिली प्रेसिडेन्सी बँक स्थापन केली. 1840

पूर्ण वाचा →

होम लोन कसे मिळते? locked

कर्जाची प्रक्रिया home loan process

बँकेची निवड - 

गृह कर्ज किंवा होम लोन घेण्यासाठी आपल्याला योग्य बँकेची निवड करावी लागते .यामध्ये सरकारी बँक ,खाजगी बँक ,फायनान्स कंपन्या व इतर अनेक पर्याय आहेत ,शक्यतो सरकारी बँक हा चांगला पर्याय आहे. सरकारी बँके तुन घरासाठी कर्ज मिळने थोडं अवघड काम असत पण तिथला

पूर्ण वाचा →

शिशू श्रेणीसाठी सरकारने किती किमान कर्ज प्रवाह अनिवार्य केला आहे? locked

मुद्रा (पीएमएमवाय)मध्ये तीन प्रकारची कर्जे दिली जातात -
१-शिशु लोन : शिशु लोन अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
२-किशोर लोन: किशोर कर्ज प्रकारात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
३-तरुण लोन: तरुण कर्ज प्रकारात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

पूर्ण वाचा →

२ ऑक्टोबर १९७५ रोजी किती प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापन केली गेली? locked

2 ऑक्टोबर 1975 ला पाच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली.

प्रादेशिक ग्रामीण बँका (Regional Rural Banks) –
1975 च्या एम नरसिंहन समितीने प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची

पूर्ण वाचा →

जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे काय? locked

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक / DCC Bank ही राज्य सहकारी बँक यांच्या निर्देशानुसार कार्य करत असते. म्हणून सहकारी बँक रचनेमध्ये राज्य सहकारी बँक सर्वोच्च आहे. राज्य सहकारी बँक सहकारी बँकांची शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते.


लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी

पूर्ण वाचा →

भारतीय बँकिंग नियमन कायद्याचे किती विभाग आहेत? locked

भारत : बँक नियमनासाठी भारतात रिझर्व्ह बँक अधिनियम, बँकिंग नियमन अधिनियम व परकीय चलन नियमन अधिनियम असे तीन कायदे आहेत.

बँकिंग व्यवसायाच्या व्यवहारांची वैशिष्ट्ये व त्यांचे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम विचारात घेऊन जनतेच्या हिताचे संरक्षण व्हावे म्हणून बँकांचे नियमन किंवा त्यांवर राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने विशिष्ट जबाबदाऱ्या सोपविणारे कायदे. अशा कायद्यांच्या

पूर्ण वाचा →

बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय काय निर्माण करणारा होता? locked

बँकांचे राष्ट्रीयीकरण / Nationalization of Banks

एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात.

दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी १४ खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण याच दिवशी १९६९ मध्ये केले. ही घटना बँकिंगसहित अर्थकारण व समाजकारण-राजकारण याला एक नवी

पूर्ण वाचा →

इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव काय? locked

इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव काय?
इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोज गांधी होते.

इंदिरा गांधींनी मार्च १९४२ मध्ये फिरोज गांधी यांच्‍याशी विवाह केला. फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज

पूर्ण वाचा →

सन 1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? locked

सन 1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हे ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटी रु. पेक्षा जास्त आहेत त्यावर आधारित होते.


राष्ट्रीयीकरणाचा दुसरा टप्पा –

१५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका

पूर्ण वाचा →

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हुंडी बाजार योजना कधी लागू केली? locked

हुंडी बाजार, भारतातील : हुंडी बाजार म्हणजे हुंड्यांचा बाजार अथवा हुंड्यांची जेथे जेथे देवघेव केली जाते, अशी सर्वठिकाणे. भारतात हुंडी-व्यवहाराचे नियमन चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा १९८१ नुसार केले जाते. 

 

हुंडी-व्यवहार हा व्यापाऱ्यांस त्यांच्या उधार विक्रीच्या वसुलीसाठी फार उपयोगी पडतो. म्हणून खेळते भांडवल उभारणीमध्ये हुंडी-व्यवहाराचे फार महत्त्व आहे. या व्यवहारात खालील मुद्दे महत्त्वाचे

पूर्ण वाचा →