महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री कोण आहेत?
बाळासाहेब पाटील (शामराव पांडुरंग पाटील) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सहकार या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.
पूर्ण वाचा →बाळासाहेब पाटील (शामराव पांडुरंग पाटील) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सहकार या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.
पूर्ण वाचा →ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्त्वावर आपल्या आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →म्युच्युअल फंड विविध शेअर्समध्ये गुंतवणूक करतो आणि गुंतवणुकीसाठी एका क्षेत्रावर किंवा थीमवर लक्ष केंद्रित करत नाही. या विविधीकरणामुळे सेक्टर/थीम-स्पेसिफिक फंडांपेक्षा डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड कमी अस्थिर असतात. त्यामुळे डायव्हर्सिफाइड फंड हा बहुसंख्य गुंतवणूकदारांचा पसंतीचा मार्ग आहे.
पूर्ण वाचा →प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकेक प्रतिनिधी संचालक मंडळावर असतो. याशिवाय व्यक्ति-भागधारक, प्रक्रिया संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी विपणन संघ, नागरी सहकारी बँका, कामगारवर्ग, महाराष्ट्र राज्य भू-विकास बँक, औद्योगिक बँक आणि महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर असतात.
पूर्ण वाचा →१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
पूर्ण वाचा →व्याजाचा दर भांडवलाच्या मागणी-पुरवठ्याने निर्धारित होतो. भांडवलाची मागणी गुंतवणुकीसाठी केली जाते, तर भांडवलाचा पुरवठा बचतीतून केला जातो. त्यामुळे ज्या व्याजदरावर भांडवलाची मागणी म्हणजे गुंतवणूक व भांडवलाचा पुरवठा म्हणजे बचत समान होते, तो व्याजदर निश्चित होतो.
पूर्ण वाचा →उधार,उसन्या अथवा व्याजाने घेतलेल्या पैशाची मूळ रक्कम म्हणजे मुद्दल होय. उसन्या दिलेल्या पैशांना सुद्धा मुद्दल म्हणतात. सहसा, मुद्दलावर व्याज दिले जाते.
पूर्ण वाचा →समहक्क भाग म्हणजेअसेभाग जेअग्रहक्क भाग नसतात'. वरील व्याख्येनुसार समहक्क भागांची दोन वैशिष्ट्ये आहेत. अ) अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्कभागांना लाभांश दिला जातो. ब) कंपनी विसर्जनावेळी भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही.
पूर्ण वाचा →असे व्यवहार आहेत जे एखाद्या व्यक्तीवर, एक प्रकाराच्या मालमत्तेवर किंवा नफा किंवा तोटाच्या प्रकारावर परिणाम करतात त्यांना खाते किंवा लेखा म्हणतात.
पूर्ण वाचा →