समाजशास्त्र चे जनक कोण आहेत?
फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी 1838 मध्ये समाजशास्त्र हा शब्द समाजाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरला.
पूर्ण वाचा →फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी 1838 मध्ये समाजशास्त्र हा शब्द समाजाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरला.
पूर्ण वाचा →कोणत्याही समाजाचा भाग असलेल्या चिन्हे, भाषा, श्रद्धा, मूल्ये आणि कलाकृती म्हणून संस्कृतीची व्याख्या पूर्वी केली गेली होती. या व्याख्येनुसार, संस्कृतीचे दोन मूलभूत घटक आहेत: एकीकडे कल्पना आणि प्रतीके आणि दुसरीकडे कलाकृती (भौतिक वस्तू) .
१) अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. २) अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. ३) समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे.
पूर्ण वाचा →मॅक्स वेबर या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञाने केलेले नोकरशाहीचे विवेचन या संदर्भात महत्त्वाचे ठरते. नोकरशाहीमध्ये व्यक्तिनिरपेक्ष संबंध अपेक्षित असतात व त्यासाठी औपचारिक संघटनेची विशेष गरज भासते. हा व्यक्तिनिरपेक्षतेचा प्रश्न औद्योगिक समाजशास्त्रात महत्त्वाचा आहे.
पूर्ण वाचा →एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला समाजातील इतर सदस्यांकडून तसेच शासन वा संस्था यांच्याकडून जी समाजमान्यता, मानसन्मान वा आदर प्राप्त होतो, त्याला प्रतिष्ठा म्हणतात.
पूर्ण वाचा →सामाजिक जीवविज्ञानाचे स्थान आचारशास्त्र आणि समष्टी जीवविज्ञान यांच्यामध्ये आहे. आचारशास्त्राप्रमाणेच सामाजिक जीवविज्ञान हे तुलनात्मक विज्ञान आहे. यामध्ये प्राण्यांचे सामाजिक जीवन त्यांच्या जातीनुसार कसे ठरविले जाते, त्यांच्या पद्घती कोणत्या आणि त्यामध्ये पिढीत सातत्य कसे राखले जाते यांचा अभ्यास केला जातो.
पूर्ण वाचा →सामाजिक सिद्धांत म्हणजे कल्पना, युक्तिवाद, गृहीतके, विचार-प्रयोग आणि मानवी समाज-किंवा अशा समाजांचे घटक किंवा संरचना-कालानुरूप तयार होतात, बदलतात आणि विकसित होतात किंवा नाहीसे होतात याबद्दलच्या स्पष्टीकरणात्मक अनुमानांचा संदर्भ देते.
पूर्ण वाचा →मुख्यतः 5 हिमालयीन, मैदानी, किनारी, वाळवंट, उष्ण कटिबंधीय
पूर्ण वाचा →तेव्हा त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.
पूर्ण वाचा →समूह आणि समूह हा सामाजिक आंतरक्रियेचाच एक प्रकार. हा अधिक गुंतागुंतीचा असतो. शेजारी–शेजारी राहणाऱ्या कुटुंबांतील स्पर्धा, राष्ट्राराष्ट्रांमधील युद्घे, भांडवलदार आणि मजूर ह्यांच्यातील संघर्ष, दोन जमातींमधील दंगे ह्या 'समूह आणि समूह' ह्या प्रकारात मोडणाऱ्या सामाजिक आंतरक्रिया होत.
पूर्ण वाचा →