प्रश्नांची यादी

महाराष्ट्र पंचायत राज स्थापना कधी झाली? open

२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.

पूर्ण वाचा →

पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण आहे? open

पंचायत समिती पंचायती राज संस्थांची एक मध्यवर्ती पातळी आहे. पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गटविकास अधिकारी असतात. विकास अधिकारी राज्य नागरी सेवेतील अधिकारी आहेत.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत समिती किती आहेत? open

महाराष्ट्रात एकूण ३३ जिल्हा परिषदा व ३४९ (सन २००४ अखेर) पंचायत समित्या आहेत. पंचायत समितीचे सदस्य विधानसभा मतदार संघाच्या यादीतील १८ वर्षावरील स्त्री पुरूष यांच्या मतदानाने निवडून येतात. पंचायत राज्य संस्थेत जिल्हा परिषद ही उच्च स्तरावरील संस्था असून पंचायत समिती तिची उपसमिती आहे.

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? open

कार्यकाल – जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाल 'पाच' वर्षाचा असतो . आर्थिक गैरव्यवहार किंवा अन्य कारणासाठी जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार ' राज्यशासन ' आहे . त्यानंतर ६ महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावीच लागते .

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? open

विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे.

पूर्ण वाचा →

लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात? open

प्रारंभी १९२१ मध्ये या समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय सदस्य मिळून १० सदस्य होते. विद्यमान काळात लोकलेखा समितीमध्ये २२ सदस्य असतात. त्यांपैकी १५ लोकसभेतून तर ७ राज्यसभेतून निवडून दिले जातात.

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव कोण असतो? open

उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जिल्हा पातळीवरील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात.

पूर्ण वाचा →