बोंगिरवार समिती महाराष्ट्रात कधी स्थापन झाली?
बोंगिरवार ही समिती २ एप्रिल १९७० रोजी स्थापन केली.
पूर्ण वाचा →बोंगिरवार ही समिती २ एप्रिल १९७० रोजी स्थापन केली.
पूर्ण वाचा →२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.
पूर्ण वाचा →१९५४ साली २,९४,४६o गावांत ग्रामपंचायती स्थापन झाल्या. प्रत्येक राज्यात त्यासाठी वेगळे खाते निर्माण करण्यात आले. पंचायतींना शेतसाऱ्याच्या १५% व स्थानिक कराच्या २५% रकमा अनुदान म्हणून देण्याची तरतूद झाली.
पूर्ण वाचा →21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक.
पूर्ण वाचा →आज महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या व २८,००३ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये २,२३,८५३ ग्रामपंचायत सदस्य असून त्यातून १,११,९२७ महिला या ग्रामपंचायतीतील सदस्या आहेत. अनुसूचित जातीचे २४,६२४ व अनुसूचित जमातीचे २६,८६३ सदस्य प्रतिनिधित्व करत आहेत. महाराष्ट्रात २,८३५ ग्रामपंचायती आदिवासी आहेत.
पूर्ण वाचा →प्रस्तावना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकूण मतदारांपैकी १०% किंवा १०० यापैकी जी संख्या कमी असेल इतका कोरम असला पाहिजे.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →15 सदस्य असतात. लोकसभेतून दहा आणि राज्यसभेतून पाच सदस्य निवडले जातात. प्रत्येक लोकसभेच्या कालावधीसाठी समितीची स्थापना केली जाते.
पूर्ण वाचा →चीफ ऑफिसर पोझिशन्स, ज्यांना सी-लेव्हल किंवा सी-सूट पोझिशन्स देखील म्हणतात, ही एखाद्या संस्थेतील वरिष्ठ कार्यकारी भूमिका असतात. ही पदे कंपनीच्या पदानुक्रमाच्या शीर्षस्थानी आहेत. या भूमिकेतील व्यावसायिक कंपनीच्या वाढ आणि यशाशी संबंधित महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेतात.
पूर्ण वाचा →