प्रश्नांची यादी

भूसेना म्हणजे काय? locked

भूसेना :

भूमीवर लढणारी सेना म्हणजे भूसेना, असे सामान्यपणे म्हणता येईल. भूसेना शत्रूच्या भूसेनेशी युद्ध करते तसेच तिच्याकडून शत्रूची नौसेना व वायूसेना यांच्या आक्रमणाचा प्रतिकारही करण्यात येतो. उघड लढणारी फौज व गनिमी काव्याने लढणारी फौज असे भूसेनेचे स्थूल विभाग पाडता येतील.

पूर्ण वाचा →

आर्मी मध्ये मुली असतात का? locked

महिला आर्मी भरती 2022 : इंडियन आर्मी मार्फत महिलांसाठी म्हणजेच मुलींसाठी भरती निघाली आहे. ही भरती महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दिव, दादरा आणि नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश यामध्ये राबवली जात आहे. तर याच्यासाठी शिक्षण पात्रताही 45 टक्के गुणांसह दहावी पास असणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

भारतातील लष्कराच्या प्रमुखास काय म्हणत? locked

भारतातील लष्कराच्या प्रमुखास काय म्हणत?

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

पूर्ण वाचा →

मिलिटरी मध्ये भरती होण्यासाठी काय करावे लागते? open

या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षे आहे. सैन्य दलात भरतीसाठी आणखी एक तांत्रिक पदवी अभ्यासक्रम आयोजित केला जातो. यासाठी किमान पात्रता बीई किंवा बीटेक किंवा बीएआरसी किंवा एमएस्सी संगणक अभियांत्रिकी आहे. तसेच उमेदवाराचे वय 19 ते 27 वर्षांदरम्यान असले पाहिजे

पूर्ण वाचा →

भारतीय भूदलाचे प्रमुख कोण? locked

भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत 2022?
जनरल मनोज पांडे हे सध्याचे लष्करप्रमुख आहेत आणि त्यांनी 30 एप्रिल 2022 रोजी पदभार स्वीकारला.

नवे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) 61 व्या तुकडीचे फेलो आहेत.

पूर्ण वाचा →

पोलीस भरती गोळा किती किलोचा असतो? locked

पोलीस भरती गोळा किती किलोचा असतो?
२ शारीरिक क्षमता चाचणी निकष

A पुरुष
गोळा फेक (७.५० किग्रॅ)

८.५० मी. किंवा त्यापेक्षा कमी २० गुण
७.९० मी. ते ८.५० मी. १८ गुण
७.३० मी. ते ७.९० मी. १६ गुण
६.७० मी. ते ७.३० मी. १४ गुण
६.१० मी. ते ६.७० मी. १२ गुण
५.५० मी. ते ६.१० मी. १०

पूर्ण वाचा →

अग्निपथ योजना नेमकी काय आहे? locked

अग्निपथ योजना नेमकी काय आहे?

अग्निपथ योजना: भारतीय सैन्यात 4 वर्षं सेवा करा, समजून घ्या ही योजना 7 मुद्द्यांत भारतातील तरुणांना आता चार वर्षांसाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची 'अग्निपथ योजना' जाहीर केली. या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना 'अग्निवीर' म्हटलं जाणार

पूर्ण वाचा →