प्रश्नांची यादी
प्रथम खबरी अहवाल म्हणजे काय?
प्रथम माहिती अहवाल म्हणजे झालेल्या गुन्ह्याविषयी पोलिसांना दिलेल्या सविस्तर माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार असून तिच्या आधारे पोलीस तपस करण्यास सुरु करतात. जी कोणी व्यक्ती गुन्ह्याची माहिती सर्वात पहिले पोलिसांना देते त्या व्यक्तीच्या नाव व सहीने प्रथम माहिती अहवाल दाखल होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत 2022?
विवेक फणसळकर, भा. पो. से., पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भट्टाचार्य यांनी देशातील पहिल्या पोलीस महासंचालक होण्याचा मान २००४ मध्ये पटकावला होता. त्यावेळी त्या उत्तराखंड पोलीस दलाच्या प्रमुख होत्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती सितारे असतात?
जर निळ्या प्लेटवर तारे असतील तर समजा ती पोलिसांची गाडी आहे. जर वाहनावर तीन तारे असतील तर ते वाहन DGP पोलीस महासंचालकचे असेल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi NCR (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) म्हणजे काय?
याला अदखलपात्र गुन्हा माहिती असे म्हणतात. अदखलपात्र गुन्ह्यात, एखाद्याशी किरकोळ भांडण, गैरवर्तन किंवा कोणतेही कागदपत्र हरवल्याची तक्रार असते. शांतता भंगाची प्रकरणे देखील या अदखलपात्र गुन्ह्यात येतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi छाती- पुरुष 79 सें. मी. (फुगवून 84 सें. मी.)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस परिमंडळ आहेत?
परिमंडळ पोलीस ठाणे प्रथम तारीख द्वितीय तारीख
परिमंडळ १ कफ परेड ०६ - १० - २०२२ २१ - १० - २०२२
परिमंडळ १ कुलाबा ०८ - १० - २०२२ २५ - १० - २०२२
परिमंडळ १ मरीन ड्राईव्ह १० - १० - २०२२ २७ - १०
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi मुंबई शहर मध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?
मुंबई शहराचे गुन्हे प्रतिबंधक प्रशासन मुंबई पोलीस आहे. या अंतर्गत 94 पोलीस ठाणे आणि 102 वाहतूक पोलीस चौक्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हे एडीजीपी दर्जाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi मुंबई पोलीस परिमंडळ किती आहेत?
महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय
बृहन्मुंबई
नवी मुंबई
ठाणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 298 views🌐 marathi मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख 2023
पोलीस शिपाई पदाची परीक्षा 07 मे 2023 रोजी होणार आहे तर चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 14 मे 2023 रोजी होणार आहे. याआधी सर्व जिल्ह्यातील चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 26 मार्च 2023 आणि पोलीस शिपाई पदाची परीक्षा 02 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi