बारामती तालुक्यात किती गावे आहेत?
बारामती तालुक्यात 116 गावे व 2 शहरे आहे
बारामती तालुक्यात 116 गावे व 2 शहरे आहे
वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी व इतर काही कारणामुळे शासनाकडून जिल्ह्यात व राज्यात वेळोवेळी बदल केला जातो. त्यामुळे जिल्ह्यांची व राज्यांची संख्या ही बदलत असते.
पूर्ण वाचा →तुमचे वेतन, लाभांश, भांडवली नफा, व्यवसाय उत्पन्न, सेवानिवृत्ती वितरण तसेच इतर उत्पन्न यांचा समावेश होतो
पूर्ण वाचा →खाजगी कंपनीत किमान दोन व जास्तीत जास्त पन्नास सभासद असतात. आपल्या नावाच्या शेवटी ' खाजगी मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात. अशा कंपनीचे भाग हस्तांतरणीय नसतात. तसेच कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्घ करून भाग खरेदी करण्यासाठी जनतेला आवाहन करता येत नाही.
पूर्ण वाचा →वित्तीय व्यवस्था या संज्ञेत वित्तीय व्यवहारात परस्परांशी संबधित असणाऱ्या अशा विविध शासकीय व खाजगी वित्तीय संस्था, अभिकर्ते, दलाल, संघटित बाजारव्यवहार, प्रथा, हक्क आणि देणी यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →मक्तेदारीच्या परिस्थितीत (१) उद्योगधंद्यांच्या उत्पादन परिमाणांच्या बऱ्याचशा भागाचा पुरवठा एकमेव किंवा अगदी थोड्या उत्पादनसंस्थांनी केलेला असतो; (२) दीर्घकाळात वस्तूची किंमत सीमांत आणि सरासरी उत्पादन परिव्ययापेक्षा अधिक असते व त्यामुळे मक्तेदारी उत्पादनसंस्थांना गैरवाजवी नफा प्राप्त होतो.
पूर्ण वाचा →जमिन म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग. यास भूमी असेही म्हंटले जाते.
पूर्ण वाचा →जोर्दानो ब्रूनो (१५४८–१६००)
पूर्ण वाचा →