प्रश्नांची यादी

१ योग्य मुद्रा म्हणजे काय? open

योगमुद्रासन करण्याची पद्धत
दोन्ही हात पाठीमागे नेऊन एका हाताच्या पंजाने दुसऱ्या हाताचे मनगट पकडा. दुसऱ्या हाताची मूठ वळवा. सरळ बसा. हनुवटी व मान ताठ ठेवून नजर समोर स्थिर करा.

पूर्ण वाचा →

1980 मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? open

1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हे ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटी रु. पेक्षा जास्त आहेत त्यावर आधारित होते.

पूर्ण वाचा →

देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहिलेले व्यक्ती कोण आहे? open

उर्जित पटेल हे RBI चे 24 वे गव्हर्नर होते. त्यांचा कार्यकाळ 2016-2018 चा होता.

पूर्ण वाचा →

चलन पुरवठा म्हणजे काय? open

चलनाचा पुरवठा म्हणजे देशातील लोकांच्या जवळ असलेल्या रकमा अदा करण्याचे एकूण साधनांचा साठा होईल. चलनपुरवठ्याध्ये लोकांच्या हातातील पैसा व बँकेमधील पैसा यांचाही समावेश होतो तसेच इतर संस्थांच्या जवळ असणारा पैसाही चलन पुरवठ्याचा भाग समजला जातो.

पूर्ण वाचा →

चलन विस्तार म्हणजे काय? open

एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' किंवा 'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून त्या त्या परिस्थिती अनुसार वापरले जातात. मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते.

पूर्ण वाचा →