प्रश्नांची यादी
राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील एका वर्षातील उत्पादनाचे एकूण बाजार मूल्य असते. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न तीन पद्धतींनी मोजले जाऊ शकते: (i) उत्पादन पद्धत (ii) उत्पन्न पद्धत आणि (iii) खर्च पद्धत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा या कर्जाची ऋणकोकडून परतफेड होईलच याची हमी देणाऱ्या व्यक्तीस हमीदार किंवा जामीनदार असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi तारण कर्ज, वाहन कर्ज, पगारी कर्ज, विद्यार्थी कर्ज,विवाह कर्ज,गृहकर्ज,व्यवसाय कर्ज, इत्यादी काही मोठ्या प्रमाणावर घेतलेली कर्जे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi दीर्घ मुदतीची कर्जे : जी कर्जे पाच वर्षे ते पंचवीस वर्षे इतक्या कालावधीसाठी दिली जातात त्यांना दीर्घ मुदतीची कर्जेअसे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi सर्वप्रथम ज्या बँकेकडुन आपणास पर्सनल लोन हवे आहे ती बँक आँनलाईन पर्सनल लोन देते का याचा तपास करावा. जर आपल्याला पर्सनल लोन देणारी बँक आँनलाईन पदधतीने पर्सनल लोन साठी अर्ज स्वीकारत असेल तर आपण बँकेच्या आँफिशिअल वेबसाइटवर जायचे. अणि लोनसाठी आँनलाईन अँप्लाय करायचे.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi शेती करण्यासाठी जे खर्च प्रत्येक वर्षी एका शेतकऱ्याला करावे लागतात, त्यासाठी बँकेतून मिळणाऱ्या कृषी कर्जाला (Agricultural Loan) आपण पिक कर्जअसे म्हणतो. बि-बियाणे, खते, आंतरमशागती, औषधे याकरीता होणाऱ्या खर्चासाठी आपल्याला पिक कर्ज भेटते
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi सरकारी कर्जे हा सरकारच्या एकूण देण्यांचा किंवा दायित्वाचा भाग असतो. तेव्हा व्यापक दृष्टीने पाहता सरकारच्या डोक्यावर इतर किती दायित्वाचा भार आहे, याचाही विचार करणे आवश्यक ठरते. उदा., भविष्य निर्वाह निधी, इतर निधी व ठेवी, अल्प बचत ठेवी अशा मार्गांनी सरकारकडे कोटयावधी रूपयांचा निधी असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi राजकोषीय धोरणाची साधने म्हणजे कर, खर्च, सार्वजनिक कर्ज आणि देशाचा अर्थसंकल्प. त्यामध्ये सरकारी महसूल किंवा कर रचनेच्या दरांमध्ये बदल असतात जेणेकरुन उपभोग आणि गुंतवणुकीवरील खाजगी खर्चांना प्रोत्साहन किंवा प्रतिबंधित करता येईल. राजकोषीय धोरणाचे चार प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत: कर आकारणी धोरण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जेव्हा खर्च जास्त असतो व मिळणारे उत्पन्न कमी असते, अशा स्वरूपाच्या अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi