प्रश्नांची यादी
“सहकारी संस्थेच्या सेवकाला धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व कार्यालयीन कामे, हिशेब लेखन, इत्यादी स्वरूपाची कामे करावी लागत असल्याने त्याला काम अधिक चांगल्या प्रकारे येण्यासाठी, सहकारातील संबंधित विषयांचे सखोल व प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे जे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते त्याला सहकार प्रशिक्षण असे म्हणता येईल.”
पूर्ण वाचा →सहकारी संस्था-
सर्व सभासदांच्या समान गरजा भागवण्या कडे लक्ष देणे, आणि आर्थिक दृष्ट्या त्यांचे कल्याण करणे. हा सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi सध्या संस्था नोंदणी करण्यासाठी संस्था अधिनियम १८६० नुसार संस्था नोंदणी करणे बंधनकारक आहे. पूर्वी धर्मादाय आयुक्तालयात संस्था नोंदणीसाठी अर्ज दिले जात होते. मात्र, संबंधित विश्वस्तांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी थांबावे लागत होते. परंतु या नवीन बदलामुळे वेळेची बचत होणार आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi गृहनिर्माण संस्था ही मालमत्ता आणि घरांच्या मालकीचा पर्यायी प्रकार आहे, जिथे मालकी एखाद्या संस्थेकडे किंवा संस्थेकडे असते आणि नंतर रहिवाशांना शेअर्स म्हणून विकली जाते. संस्थेकडे मालमत्तेची मालकी असते आणि हाऊसिंग सोसायटी तिचा विकास करते, इमारती बांधते आणि नंतर ते सदस्यांना देते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi स्वयं-मदत, स्वयं-जबाबदारी, लोकशाही, समानता, समानता आणि एकता या मूल्यांवर आधारित आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भारतात १९०४ मध्ये पहिला सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत केला गेला. या कायद्यामुळे भारतात सहकारी चळवळीची वाटचाल सुरू झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi सभासदांची पहिली सर्वसाधारण मंडळ सभा व त्यापुढील सर्वसाधारण सभांबाबतच्या कायदेशीर तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० व नियम १९६१ मध्ये दिलेल्या आहे. १) सभेची सूचना : सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या सभासदांची सभा बोलविण्याचा अधिकार कार्यकारी समितीस असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi सहकारी संस्थेला घ्याव्या लागणाऱ्या सभांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. अ) सभासदांच्या सभा : सहकारी संस्थेच्या ज्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अथवा मतदानाचा हक्क असतो. त्या सभेला सभासदांच्या सभा असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi सहकारी उपक्रमांवरील आंतर-सरकारी संबंध फ्रेमवर्क विकसित करणे आणि राखणे . सहकारी कारभाराची चौकशी, तपासणी आणि तपास करणे. सर्वोच्च, महासंघ, दुय्यम आणि क्रॉस-काउंटी सहकारी उपक्रमांना पर्यवेक्षण प्रदान करा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi सहकारी संस्थांची नोंदणी करून घेणे हे सहकार आयुक्त व निबंधक यांची जबाबदारी असते. निबंधक हा सहकार खात्यातील प्रमुख व्यक्ती असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi