प्रश्नांची यादी

सहकारी संस्थेची स्थापना कधी झाली? locked

भारतात सहकारी संस्थांची चळवळ खूप दशके सुरू आहे. छोट्या गृहनिर्माण संस्था ते मोठा साखर कारखाना, दूध डेअरी अशी विविधांगी रूपे या प्रक्रियेतून आकाराला आली आहेत. केंद्र सरकारने मार्च २०11 मध्ये ९७वी घटनादुरुस्ती करून देशभरातील सर्व राज्यांतील सहकार कायद्याला घटनात्मक अधिकार प्राप्त करून दिला. यापूर्वी प्रत्येक राज्यातील सहकार कायदा वेगळा होता.

पूर्ण वाचा →

व्यवसाय खरेदी करणाऱ्या कंपनी ला काय म्हणतात? locked

भारतात कंपनीची (व्यवसाय निगम या संघटनेची) स्थापना भारतीय कंपनी कायदा १९५६ याप्रमाणे करावी लागते. या कायद्याप्रमाणे राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनीची रीतसर नोंदणी करून घ्यावी लागते व त्यानंतरच अशी संस्था अस्तित्वात येते.

व्यवसाय निगम

व्यवसाय निगम : (बिझ्‌निस् कॉर्पोरेशन). व्यवसाय-संघटनेचा एक प्रकार. औद्योगिक क्रांतीमुळे यांत्रिकीकरणाचे युग अवतरले व मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन होऊ

पूर्ण वाचा →

संचालक ओळख क्रमांक म्हणजे काय? locked

सं.ओ. क्र म्हणजे संचालक ओळख क्रमांक.
१) प्रत्येक संचालकास संचालक ओळख क्रमांक मिळविणे अनिवार्य आहे.
२) विद्यमान संचालक किंवा ज्या व्यक्तीला संचालक बनायचं आहे त्यांना हा विशेष (unique)
क्रमांक दिला जातो.
३) एकाच संचालक ओळख क्रमांकावर (सं.ओ.क्र) एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालकपदी राहू शकतो.
४) संचालकाने राजीनामा तरीसुद्धा सं.ओ. क्र. रद्द होत नाही.
५) कंपनीचे

पूर्ण वाचा →

एका वाक्यात उत्तरे लिहा सरकारी कंपनी म्हणजे काय? locked

सरकारी कंपनी म्हणजे काय?

सरकारी कंपनीची स्थापना कंपनी कायदा २०१३ नुसार होतो. ज्या कंपन्याच्या वसूल भाग भांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकारने मिळून गुंतविलेले असते . अश्या कंपनीस सरकारी कंपनी असे म्हणतात .

पूर्ण वाचा →

कंपनी संचालकाची निवड कोण करते? locked

कंपनी संचालकाची निवड कोण करते?
कंपनीच्या प्रथम संचालकांची निवड प्रवर्तक करतो.


कंपनीच्या संचालकांची कामे :

कंपनी नियमावलीत नमूद केलेली संचालकाची कार्ये.
कंपनी संचालकाने कंपनीच्या उदेद्श प्राप्तीसाठी तसेच कंपनीशी निगडीत कंपनीचे सदस्य, कर्मचारी, भागधारक, समाज व पर्यावरण या सर्वांच्या हीतरक्षणासाठी कार्य केले पाहिजे.

पूर्ण वाचा →

व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यकाल काय आहे? locked

व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यकाल काय आहे?

कायदा, व्यवस्थापन, प्रशासन, विक्रीचे शास्त्र, कंपनी व्यवसायातल्या तांत्रिक बाकी अशा सर्व गोष्टींचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव या संचालक पदासाठी असणे आवश्यक आहे. स्वतंत्र संचालकाचा कार्यकाल सलग ५ वर्षांचा असतो व तो पुनर्नियुक्तीस पात्र असतो.

संचालक" हा एक व्यक्तीचा एक व्यापक शब्द आहे जो संचालक मंडळाचे सदस्य

पूर्ण वाचा →

संघटक सचिव म्हणजे काय? locked

संघटक सचिव म्हणजे काय?

सचिव – अध्यक्षांना जरी मोठय़ा प्रमाणात अधिकार प्राप्त झाले असले तरीही सचिव हे पद अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे असते. या पदाला सर्व अधिकार प्राप्त झालेले असतात. त्यामुळे, त्या पदावरील व्यक्तीवर मोठय़ा प्रमाणात जबाबदाऱ्या केंद्रित करण्यात आल्या आहेत. देशाच्या पंतप्रधानपदास जेवढे महत्त्व असते, त्याच धर्तीवर सहकारी

पूर्ण वाचा →

२ धारक कंपनी म्हणजे काय? locked

धारक कंपनी


होल्डिंग कंपनी ही मूळ कंपनी, मर्यादित दायित्व कंपनी किंवा मर्यादित भागीदारी असते जी दुसर्‍या कंपनीमध्ये पुरेसे मतदान समभाग धारण करते. भारतातील कंपनी कायद्यानुसार, दुसर्‍या कंपनीच्या मालकीची आणि नियंत्रित कंपनीला उपकंपनी म्हणून संबोधले जाईल आणि पूर्वीची कंपनी होल्डिंग कंपनी म्हणून गणली जाईल.

होल्डिंग

पूर्ण वाचा →