स्वराज्य मध्ये एकूण किती शुभ यांचा समावेश होता?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले. 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले
पूर्ण वाचा →पहिला बाजीराव ( १७२०-१७४०) हा ताकदवान व शूर पेशवा होता. त्याचा काळात मराठे संपूर्ण भारतीय उपखंडात वर्चस्व गाजवत होते.
पूर्ण वाचा →पेशवा अर्थात मुख्य प्रधान
या पदाची जबाबदारी मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांच्याकडे होती. मुख्य प्रधानाचे कार्य म्हणजे राज्यकारभारात लक्ष देणे, राजपत्रावर शिक्का मारणे, सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी.
पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते.
गड हा शब्द सामान्यतः डोंगरावर बांधलेल्या बांधकामासाठी असते ज्यास शत्रूपासून संरक्षणासाठी मजबूत तटबंदी असते । किल्ला मात्र डोंगरी पण असू शकतो किंवा भुईकोट, अथवा सागरी पण असू शकतो।
पूर्ण वाचा →२००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. २५ जुलै २०२२ रोजी, द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
पूर्ण वाचा →२००४ पर्यंत त्यांनी कार्यकाळ सांभाळला, व ते पहिले बिगरकाँग्रेसी] ]५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पंतप्रधान होते.
पूर्ण वाचा →लोकसभेत बहुमत सिद्ध करणाऱ्या व्यक्तीस राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती करतात. राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील व्यक्तींमधून १२ सदस्यांची नियुक्ती करतात.
पूर्ण वाचा →भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यावर असून त्याची नियुक्ती पंतप्रधानाद्वारे केली जाते. वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.
पूर्ण वाचा →