प्रश्नांची यादी

शिवाजी महाराज मुलीचे नाव काय आहे? locked

शिवरायांची मुले आणि मुली -

* शिवरायांना सईबाईंपासून संभाजी महाराज पुत्ररत्नाची उत्पत्ती झाली. संभाजी महाराज ह्यांच्या पत्नी पिलाजीराव शिर्के ह्यांच्या कन्या जिऊबाई उर्फ येसूबाई होत्या. 
* सोयराबाईंच्या पोटी राजाराम ह्यांच्या जन्म झाला. ह्यांच्या देखील तीन पत्नी होत्या. प्रतापराव गुजर ह्यांची कन्या जानकीबाई, हंबीरराव मोहिते ह्यांची कन्या ताराराणी आणि कागलकर घाटगे ह्यांची

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला? locked

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला?

शिवाजीमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला.

कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा

पूर्ण वाचा →

राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे का म्हटले असावे? locked

राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता तर पश्‍चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टिसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे म्हटले आहे.

राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट गड आहे. हा किल्ला अतिउंच असून मावळातल्या सह्याद्रीच्या

पूर्ण वाचा →

राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात? locked

राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात?

राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट गड आहे. हा किल्ला अतिउंच असून मावळातल्या सह्याद्रीच्या अवघड डोंगरावर वसलेला आहे. म्हणून त्याला 'गडांचा राजा' असे म्हणतात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली.

किल्ले राजगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला

पूर्ण वाचा →

राजगड किल्याच्या राज रस्त्यावरील दरवाजाचे नाव काय आहे *? locked

राजगड किल्याच्या राज रस्त्यावरील दरवाजाचे नाव काय आहे ?
या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात.

राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचे निधन कसे झाले? locked

शिवाजी महाराजांचे निधन कसे झाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-

शोध - सव॔प्रथम भारतीय नौदलाचा शोध.
१९ फेब्रुवारी १६३० - शिवाजी महाराज यांचा जन्म.
१९ मार्च १६३७ - जिजाऊंनी शिवाजींना पुणे येथे आणले.
१६

पूर्ण वाचा →

छत्रपती संभाजी महाराज किती वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले? open

सोयराबाईंखेरीज महाराजांच्या इतर तीन पत्नी हयात होत्या. संभाजी दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळंतपणानंतरच्या आजारपणात मृत्यू झाला होता.

पूर्ण वाचा →

मोरेश्वर पंडितराव कोण होते? locked

मोरेश्वर पंडित.
हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.


अष्टप्रधान मंडळातील मंत्री :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.

पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांच्या जीवनावर पहिला पोवाडा लिहिणारा शाहीर कोण? locked

शिवाजी महाराजांच्या जीवनावर पहिला पोवाडा लिहिणारा शाहीर कोण?

शिवछत्रपतींच्या पराक्रमावर अनेक पोवाडे आहेत. ते पण वेगवेगळ्या पुस्तकांत. पण त्यांच्या वर लिहिलेला आद्य पोवाडा म्हणजे शाहीर अज्ञानदास ने लिहिलेला “अफझलखान वध पोवाडा”.

पूर्ण वाचा →