प्रश्नांची यादी

रायगड किल्ल्याचा इतिहास काय आहे? open

रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.

पूर्ण वाचा →

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या गणपती रायगडाचे मुख्य अभियंता कोण होते? open


महाराजांनी (Shivaji Maharaj) 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराज यांची तलवार कुठे आहे? open

छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार ही सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या तलवारीचे संवर्धन युवराज संभाजी छत्रपती आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केलं आहे. ही तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या श्री शिवराजेश्वर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहे.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? open

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार म्हणतात. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी माता देवीने दिली असे इतिहासात वाचायला मिळते.

पूर्ण वाचा →

छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत एकूण किती ग्रंथ लिहिलेत? open

संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.

पूर्ण वाचा →