संभाजी महाराज जयंती कधी आहे?
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
पूर्ण वाचा →छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
पूर्ण वाचा →नोव्हेंबर 1678 - छ. शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवरून (एप्रिल-मे 1678) परतल्यावर त्यांनी संभाजी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला. 13 डिसेंबर 1678 - संभाजीराजे सज्जनगडावरून माहूलीला स्नानासाठी जातो म्हणून गेले आणि स्वराज्यातून शत्रूपक्ष दिलेरखानाच्या छावणीत दाखल झाले.
पूर्ण वाचा →हाऊस ऑफ भोंसले (किंवा भोसले, भोसले, भोसले) हे एक प्रमुख भारतीय मराठी राजघराण आहे. त्यांनी राजपूत सिसोदिया घराण्यातील वंशाचा दावा केला, परंतु ते बहुधा कुणबी मराठा होते.
पूर्ण वाचा →भवानी देवीची प्रेरणा व आशीर्वाद महाराजांना यश मिळवून देते, ही समजूत तत्कालीन श्रध्देमुळे मराठ्यांची सुप्तशक्ती जागृत करण्यास समर्थ ठरली. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली.
पूर्ण वाचा →नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर.
पूर्ण वाचा →अष्टप्रधान मंडळातील मंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.
1. पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा
शिवकालीन पोवाडे
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात केला आहे. परंतु, राजमुद्रेचा राजकीय कारणांसाठी वापर करणे योग्य नाही, असे म्हणत काही जणांनी कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या काय आहे राजमुद्रा...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत राहिले
मराठ्यांचा पहिला इतिहासकार कोण आहे?
जेम्स ग्रॅंट डफ (८ जुलै इ.स. १७८९ - २३ सप्टेंबर, इ.स. १८५८) हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.
लष्करी कामगिरी
इ.स. १८०६ मध्ये ग्रॅंट डफ
शिवबा राजांचा पहिला विवाह कधी व कोठे झाला ?
सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३३ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छ्त्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.
सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७