प्रश्नांची यादी
काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग या राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. ही आहत किंवा ठसा पद्धतीने बनवलेली नाणी होती. ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विविध आकारांत बनवली जात असत. ही नाणी चांदीची असत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शास्त्रीय पद्धत म्हणजे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी पुरावे आवश्यक असतात, म्हणजे प्रत्येक पुरावा विश्वासार्ह आहे कि नाही हे पहिले जाते. म्हणजेच प्रत्येक पुरावा हा विविध कसोटींवर तपासून तो विश्वास ठेवण्यायोग्य आहे कि नाही ते ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi कान आणि डोळे या इंद्रियांच्या माध्यमातून ज्या वेळेस एकाच वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद घेता येतो त्यावेळेस त्या साधना दृकश्राव्य साधने असे म्हणता येईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi भौतिक स्त्रोत म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला मनुष्याच्या दिवसेंदिवस क्रियांबद्दल माहिती देतात. लेखन स्त्रोत म्हणजे मनुष्याने विविध लेखन साहित्य वापरुन लिहिलेले साहित्य. मौखिक स्त्रोत म्हणजे मुखावाटे शब्दाद्वारे मनुष्याने जतन केलेले साहित्य.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi १) वार, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. २) शंभर वर्षांचा काळ संपला की एक शतक होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली की एक सहस्रक पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखीव विभागणी म्हणतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi कुशाण राजांनी इ. स. पहिल्या शतकात चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे पाडले. यांनीच नाण्यांवर संस्कृत भाषेचा प्रथम वापर केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची “भौतिक साधने” असे म्हणतात. (उदा. किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती, स्मारके इत्यादीचा समावेश होतो.)
पूर्ण वाचा →ऑडिओव्हिज्युअल (AV) हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ज्यामध्ये ध्वनी आणि दृश्य दोन्ही घटक असतात, जसे की स्लाइड-टेप सादरीकरणे, चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम, कॉर्पोरेट कॉन्फरन्सिंग, चर्च सेवा आणि थेट थिएटर निर्मिती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi