प्रश्नांची यादी

ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण? open

ग्रामीण साहित्याची स्वत: निर्मिती करणाNया डॉ. आनंद यादव यांनी एवूÂण ग्रामीण साहित्याचा केलेला विचार त्यांच्या स्वानुभवाचे तेज घेऊन आल्याचे ग्रंथातील अनेक प्रखर आणि परखड विधानांतून जाणवते.

पूर्ण वाचा →

वस्तुनिष्ठ लेखनाचा आग्रह जाणारे पहिले इतिहासकार कोण? open

स. पू. सहाव्या शतकात सुसंबद्ध इतिहासलेखनास सुरुवात झाली. त्याचे श्रेय पहिला इतिहासकार म्हणून ⇨ हीरॉडोटसला

पूर्ण वाचा →

वांग्मय इतिहासलेखनाची किती प्रकार पडतात? open

वाङ्‌मयेतिहासाचे स्वरूपावरून चार प्रकार पडताना दिसतात : (१) कोणतेही मूल्यमापनात्मक वा विवेचक सूत्र न घेता लेखक आणि त्यांच्या वाङ्‌मयकृती यांची केवळ कलाक्रमानुसार मांडणी केलेल्या वाङ्‌मयेतिहासाला अंशलक्ष्यी वा वास्तुलक्ष्यी किंवा कालक्रमवाचक वाङ्‌मयेतिहास (ॲटोमिस्ट हिस्टरी) म्हणतात.

पूर्ण वाचा →

साहित्याचे प्रकार किती व कोणते? open

साहित्यप्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.

पूर्ण वाचा →