लोथल येथे काय सापडले?
लोथल येथे एक डॉकयार्ड सापडला आहे. तेथे निर्यात आणि आयात होते. कापूस उत्पादन होते.
पूर्ण वाचा →लोथल येथे एक डॉकयार्ड सापडला आहे. तेथे निर्यात आणि आयात होते. कापूस उत्पादन होते.
पूर्ण वाचा →सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत
पूर्ण वाचा →
संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.
सिंधू संस्कृती हे भारतातील पहिले शहरीकरण होते. यात सुनियोजित जलनिस्सारन व्यवस्था, जाळीदार प्रणाली आणि नगर रचना अस्तित्वात होती.
पूर्ण वाचा →हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती.
पूर्ण वाचा →संस्कृतीकरण हे स्थितिज (पोझिशनल) परिवर्तन असते ते संरचनात्मक नसते. संस्कृतीकरण ही प्रक्रिया एकांगी स्वरूपाची नसते. यामध्ये उच्च जातींतील लोकसुद्धा आपल्या पारंपरिक प्रथा, परंपरा, रितीरिवाज यांचा त्याग करून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करीत असतात. याला त्यांनी पाश्चिमात्यिकरण अशी संकल्पना वापरली आहे.
पूर्ण वाचा →
भारत हे जगातील सर्वात धार्मिक आणि वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण राष्ट्रांपैकी एक आहे, ज्यामध्ये काही सर्वात खोल धार्मिक समाज आणि संस्कृती आहेत
संस्कृति : मनुष्य व्यक्तिश: व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वत:वर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय.
पूर्ण वाचा →हडप्पा हे पाकिस्तानमधील छोटे शहर आहे. येथे सिंधू नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळी वसलेल्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत.
पूर्ण वाचा →हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती.
पूर्ण वाचा →