इतिहासाचे कालखंड किती आहेत?
प्रागैतिहासिक, प्राचीन इतिहास, मध्ययुग, आधुनिक युग आणि समकालीन युग हे इतिहासाचे पाच कालखंड आहेत.
पूर्ण वाचा →प्रागैतिहासिक, प्राचीन इतिहास, मध्ययुग, आधुनिक युग आणि समकालीन युग हे इतिहासाचे पाच कालखंड आहेत.
पूर्ण वाचा →मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड सामान्यतः इसवी सन ६०० ते इसवी सन १६०० पर्यंत मानला जातो. जवळपास हजार वर्षांचा हा कालखंड बराच मोठा आहे. या काळात भारतात सामंत शाही आणि इतर अनेक परकीय आक्रमणे होऊन गेली.
पूर्ण वाचा →इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या- त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. आर्थिक विनिमय, व्यापार- उदीम, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान, धार्मिक कल्पना, कलाकुसर इत्यादी कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. णी बोलू शकतात
पूर्ण वाचा →प्राचीन रणांगणांतून, हयात असलेले कमांडर आणि सैन्याने चाचणी आणि त्रुटींमधून शिकलेले धडे पुढील लढायांमध्ये त्यांच्या भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती न करून आणि त्यांच्या रणनीती आणि तंत्रांमध्ये सुधारणा करून त्यांच्या पुढील प्रतिस्पर्ध्याला चांगले बनवण्याच्या आशेने नेले.
पूर्ण वाचा →साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग शक्य नसते त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते म्हणून इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते
पूर्ण वाचा →दगडावर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना 'शिलालेख' असे म्हणतात
पूर्ण वाचा →इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाज प्रगत होण्यासाठी योग्य अयोग्य काय यांचा अभ्यास करणे शक्य होते
पूर्ण वाचा →रुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे.
पूर्ण वाचा →लोककथा, ओवी, पोवाडा, भजन. ओव्या, लोकगीते, लोककथा
पूर्ण वाचा →