मौखिक साधने कोण कोणती?
लोककथा, ओवी, पोवाडा, भजन. ओव्या, लोकगीते, लोककथा
पूर्ण वाचा →लोककथा, ओवी, पोवाडा, भजन. ओव्या, लोकगीते, लोककथा
पूर्ण वाचा →सामाजिक इतिहास
समाजाच्या भूतकाळाला विविध स्वरूपात पाहण्याची पद्धत म्हणजेच सामाजिक इतिहास होय. समाज म्हणजेच लोकांचा एकत्र आलेला समूह होय. येथे लोक एकत्र येण्याची विविध कारणे असू शकतात जसे की, कुटुंब व्यवस्थापन, व्यवहार, लोकांची सुरक्षितता इत्यादी.
इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो.
पूर्ण वाचा →हे मोठ्या आवाजात ऐका
इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो. साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते.
मध्ययुग ही इतिहासातील विशिष्ट कालखंड दर्शविणारी एक संज्ञा होय. तिचा प्रदेशपरत्वे कालखंड भिन्न असून मध्ययुगीन कालखंड केव्हा सुरू होतो आणि कधी समाप्त होतो याची संदिग्धता आढळते; तथापि यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन इतिहासकारांनी रूढ केली व तीच सर्व पाश्चात्त्य देशांत ग्राह्य ठेवली. इ.
पूर्ण वाचा →
साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.
मौखिक साधने
अश्मयुगीन आणि मध्ययुगीन इतिहासात ओव्या, लोकगीते, लोककथा, बुद्ध व जैन साहित्य, अनेक धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीती ही मौखिक साधने म्हणून ओळखली जातात.
नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो.
पूर्ण वाचा →इतिहासाची मांडणी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार्या घटकांना साधने असे म्हणतात.
पूर्ण वाचा →इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो.
पूर्ण वाचा →