प्रश्नांची यादी
जवाहरलाल हे तीन मुलांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांच्या मोठ्या बहीण विजया लक्ष्मी नंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. त्यांची सर्वात धाकटी बहीण, कृष्णा हुथीसिंग, एक प्रसिद्ध लेखिका बनली आणि तिच्या भावावर अनेक पुस्तके लिहिली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा. पूर्ण स्वराज्य देण्याच्या मागणीनंतर स्वांत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. त्यामुळे हाच दिवस देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi या धोरणामुळे अस्तित्वात आलेली ५९९ संस्थाने स्वातंत्र्यपूर्व भारतात होती (१९४७). यात भूतान, सिक्कीम आणि गिलगिट एजन्सीच्या कक्षेतील काही प्रदेश समाविष्ट नव्हता पण संस्थानांचा दर्जा असलेले कोल्हापूर संस्थानातील नऊ आणि पंजाबातील सात छोटे मांडलिक अंतर्भूत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi रासबिहारी घोष यांची अध्यक्षपदी निवड केली .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi या धोरणामुळे अस्तित्वात आलेली ५९९ संस्थाने स्वातंत्र्यपूर्व भारतात होती (१९४७). यात भूतान, सिक्कीम आणि गिलगिट एजन्सीच्या कक्षेतील काही प्रदेश समाविष्ट नव्हता पण संस्थानांचा दर्जा असलेले कोल्हापूर संस्थानातील नऊ आणि पंजाबातील सात छोटे मांडलिक अंतर्भूत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. प्रजासत्ताकामधील राष्ट्रप्रमुख, विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात. थोडक्यात ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा, सम्राट, सुलतान नाही तो देश प्रजासत्ताक स्वरूपाचा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi आज, देश आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी रोजी, भारतातील अभिमानी लोक प्रजासत्ताक दिन मोठ्या शैलीत आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi भारतात ऑगस्ट महिन्यात येणारा प्रथम रविवार या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. जगभरात आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी एक उपाय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेच्या दिवशी, लोक त्यांच्या मित्रांना भेटून, पार्टी करून फ्रेंडशिप डे साजरा करतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi