प्रश्नांची यादी

एक ऑगस्टला काय आहे? open

भारतात ऑगस्ट महिन्यात येणारा प्रथम रविवार या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. जगभरात आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी एक उपाय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेच्या दिवशी, लोक त्यांच्या मित्रांना भेटून, पार्टी करून फ्रेंडशिप डे साजरा करतात

पूर्ण वाचा →

26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मध्ये काय फरक आहे? open

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त झाला. त्यामुळे यादिवशी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. तर २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. कारण २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेले होते.

पूर्ण वाचा →

15 ऑगस्टला काय साजरा केला जातो? open

15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन.
स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

संत साहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक कोण? open

संत साहित्याचे अभ्यासक व तुकाराम महाराजांच्या परंपरेतील डॉ. सदानंद मोरे आणि संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांच्या व्यासंगी संपादनाखाली हा ग्रंथ सिद्ध झाला

पूर्ण वाचा →

भारतास स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? open

जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा क्लेमेंट ॲटली इंग्लंडचे पंतप्रधान होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. क्लेमेंट ॲटली यांनी 1945-1951 दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून काम केले.

पूर्ण वाचा →