प्रश्नांची यादी
मराठी कादंबरीचे जनक कोण?
हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे मराठी कादंबरीचे जनक मानले जातात.
ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi मराठी लघु कथा या पुस्तकाचे लेखक कोण?
विठ्ठल सीताराम गुर्जर उर्फ वि.सी. गुर्जर (जन्म : कशेळी, १८ मे, इ.स. १८८५ - कशेळी, १९ सप्टेंबर, इ.स. १९६२) हे मराठी लघुकथा लेखक होते. यांनी लघुकथा लेखनात एक स्वतंत्र कालखंड सुरू केल्याचे समजले जाते.
लघुकथांचे वैशिष्ट्य :
इ.स. १९१०पर्यंत नियतकालिकांमध्ये होणाऱ्या कथांवरती बहुधा लेखकाचे नाव नसे,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन, ते भरवत असलेले ३७ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष,अरुणा ढेरे या चार लेखिका अध्यक्ष
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi मराठी साहित्यसंमेलने
साहित्य –संमेलने हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य आहे. अखिल भारतीय, प्रादेशिक, प्रांतिक, उपनगरीय, शारदीय. वासंतिक, महिलांची, बाल-कुमारांची, नवोदितांची, होतकरूंची, ग्रामीण, दलित इ. नाना प्रकारची मराठी भाषिकांची साहित्यसंमेलने मोठ्या संख्येने व उत्साहाने होतात. या सर्व संमेलनांमध्ये ‘अखिल भारतीय मराठी साहित्य - संमेलन’ या नावाने ओळखल्या जाणार्या व सर्व मराठी भाषिकांचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi १०० वे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
१००वे. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल होते.
२७ ते २९ मार्च २०२०, सांगली येथे झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण साहित्य संमेलने भरवतात.
त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने :--
असोदा (जळगाव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi मार्च २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
२६, २७, २८ मार्च २०२१ नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे जयंत नारळीकर हे अध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi २०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
२६, २७, २८ मार्च २०२१ नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi ऐतिहासिक कथा म्हणजे काय?
ऐतिहासिक काल्पनिक कथा ही कल्पनारम्य शैलींपैकी सर्वात सामान्य आहे. तांत्रिकदृष्ट्या, ऐतिहासिक कथा ही भूतकाळात सेट केलेली कोणतीही कथा आहे ज्यामध्ये काल्पनिक पात्र किंवा घटनांसह त्या काळातील खऱ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. अशा कृतींची असंख्य उदाहरणे शतकानुशतके आणि संस्कृतींमध्ये आहेत. प्राचीन ग्रीक लोकांचा इतिहास (जरी त्यात विलक्षण घटक
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi