प्रश्नांची यादी
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.
ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. इ.स. २०१४ मधील ९४वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सांगली येथे अरुण काकडे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ. स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.
१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 123 views🌐 marathi 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले?
भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर येथे २०२२ मध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi ९५वे मराठी साहित्य संमेलन कुठे आहे?
भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर येथे २०२२ मध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi चंद्रपूर येथे 1979 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
चंद्रपूर येथे 1979 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वामन कृष्ण चोरघडे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi मार्च २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi मराठीतील पहिल्या स्त्री कथा लेखिका कोण?
गौरी देशपांडे (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मुक्त माला या कादंबरीचे लेखक कोण?
लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. इ. स. १८६१ मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
ययाति (कादंबरी, वि. स. खांडेकर) : या कादंबरीच्या लेखनासाठी खांडेकरांना भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi