प्रश्नांची यादी

भारतीय औद्योगिक विकास बँक म्हणजे काय? open

भारतीय औद्योगिक विकास बँक : भारतीय उद्योगांच्या विकासाकरिता त्यांनी दीर्घ मुदतीचे द्रव्यसाहाय्य करणारी विशेष प्रकारची वित्त संस्था. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात उद्योगांना लागणाऱ्या द्रव्याचा पुरवठा करणाऱ्या अनेक वित्तीय संस्था स्थापण्या आल्या.

पूर्ण वाचा →

उद्योगधंदे म्हणजे काय हे सांगून आर्थिक विकासातील उद्योगांची भूमिका सविस्तर स्पष्ट करा? open


व्यापाराच्या वाढीसाठी औद्योगिकीकरणाची भूमिका महत्त्वाची आहे . औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या देशांपेक्षा प्रगत राष्ट्रांना व्यापारात फायदा होतो. अविकसित देश प्राथमिक उत्पादने निर्यात करतात आणि औद्योगिक उत्पादने आयात करतात. कृषी उत्पादनांना कमी किंमत मिळते आणि त्यांची मागणी सामान्यतः लवचिक असते.

पूर्ण वाचा →

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय करावे? open

उद्योजक होण्यासाठी आपल्याला आपल्या स्वत:वर विश्‍वास ठेवणे, सहनशील असणे, आपल्यातील नकारात्मकता काढून टाकणे, कष्ट करण्याची तयारी दाखवणे आवश्यक आहे. कधी कधी अपयश पण मिळेल पण त्यामुळे खचून न जाता परत नव्या जोमाने उभे राहिले पाहिजे. भारतीय वंशाच्या दक्षिण अफ्रिकन व्यावसायिक अतुल गुप्ता यांचेच उदाहरण घेऊया

पूर्ण वाचा →

शाहू महाराज जयंती कधी असते? open

२६ जून १८७४ रोजी शाहू महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते

पूर्ण वाचा →

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सातार्याच्या गादीवर कोण आले? open

बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर (१७२०) शाहूंनी त्याचा ज्येष्ठ मुलगा पहिला बाजीराव यास पेशवेपद दिले. बाजीरावाने दक्षिण निर्वेध केली आणि राज्यविस्तार करून मराठेशाहीची शान वाढविली.

पूर्ण वाचा →