प्रश्नांची यादी
एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था (Non-Government Organisation) असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi ज्यावेळेस व्यक्ती स्वतः आपल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन म्हणजे नियोजन करतो त्याला स्वयं व्यवस्थापन असे म्हणतात. स्वयं व्यवस्थापनामुळे ठरवलेल्या गोष्टी अगदी वेळेवर पूर्ण होतात व त्याचे खूप फायदे होतात. आपण नियोजित केलेले काम योग्य त्या वेळी पूर्ण होण्यास स्वयं व्यवस्थापनाची मदत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मानवी सुरक्षा या संकल्पनेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते. लोकांच्यात असणारी निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षतेत होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे,यांची नेहमीच माहिती असेल,तरच ती संघटना आपल्या उद्देशापर्यंत पोहोचू शकते. संघटनेचे ध्येय हे श्रेष्ठ व उचित असले पाहिजे,क्षणभर व दोन-चार लोकांच्या स्वार्थासाठी संघटना नसते,तर दबलेल्या-पिचलेल्या लोकांचा आवाज म्हणजे संघटना असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi दिलेल्या वर्षात व दिलेल्या वेळेत शाळेमध्ये ज्या गोष्टींचे अध्यापन केले जाते, त्याची रचना करणे म्हणजे अभ्यासक्रम विकसन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi नाट्यीकरण तंत्र : नाट्यीकरण म्हणजे नाट्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न. अध्यापनात नाट्यीकरण तंत्राचा उपयोग करून अध्यापन प्रभावी, रोचक करता येते. हे केवळ शिक्षकानेच अवलंबण्याचे तंत्र नव्हे, तर या तंत्रामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेता येते. त्यांच्याकडून काव्यवाचन, नाट्यवाचन, कथाकथन करून घेता येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi एक निर्देशात्मक डिझाइन साधन आहेत, जे अर्थपूर्ण असाइनमेंट तयार करण्यास अनुमती देतात आणि एक सूचनात्मक डिझाइन घटक, जे शिक्षण युनिटच्या आधी असू शकतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi राष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण सचिव रणजित सिंह देओल यांच्याकडे राष्ट्रीय व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी - संवाद मिडिया
पूर्ण वाचा →सर्व प्रकारच्या स्नायूंवर मेंदूचे नियंत्रण असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi