प्रश्नांची यादी

औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमता म्हणजे काय? open

उत्पादननिर्मित मूल्याच्या व कामगारांच्या संख्येच्या गुणोत्तराने ज्याप्रमाणे कामगारांची म्हणजे औद्योगिक उत्पादकता निघते, त्याचप्रमाणे कामगारांऐवजी छेदस्थानी गुंतविलेल्या उत्पादक भांडवलाचा आकडा घेऊन भांडवलाची औद्योगिक उत्पादकता काढता येते; ह्याला भांडवल-उत्पादन गुणोत्तर किंवा भांडवल-गुणक असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

उद्योजकतेची काय गरज आहे? open

जोखीम घेण्यासाठी उद्योजकाने पुरेसा अभ्यास करणे गरजेचे आहे. व्यावसायिक संधीचे सोने करण्यासाठी उद्योजकाने कार्यक्षमता, संस्था व यंत्रणा, मनुष्यबळ, आर्थिक भांडवल व वेळ या सर्व गोष्टी योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. (लेखक राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित उद्योजक आहेत.)

पूर्ण वाचा →

उद्योजक कोण आहे? open

ज्याची चोवीस तास आपल्या उद्योगाचा विचार करण्याची तयारी आहे व ज्याच्या डोक्यात उद्योगासाठी आयडिया आहेत असा माणूस उद्योजक बनू शकतो.

पूर्ण वाचा →

पूर्वमशागत म्हणजे काय? open

पिकाची पेरणी अगर लावणी करण्यापूर्वी शेतीची जी कामे केली जातात त्यांना पूर्वमशागत म्हणतात. त्यांत जमीन नांगरणे, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमीन सपाट करणे, सऱ्या किंवा वाफे तयार करणे, पाण्यासाठी पाट काढणे इ. कामे येतात.

पूर्ण वाचा →

केंद्रीय भात संशोधन केंद्र कुठे आहे? open

कर्जत, जि. रायगड हे महाराष्ट्राचे १४ भात संशोधन केंद्राचे प्रमुख केंद्र असून याठिकाणी भारत सरकारने जून १९९१ मध्ये संकरित भात वाण निर्मितीसाठी कर्जत केंद्राची निवड करुन तेथे हा प्रकल्प सुरु झाला तर भारतात एकूण १२ संशोधन केंद्रावर हा प्रकल्प चालू झाला.

पूर्ण वाचा →

भारतातील कृषी क्षेत्रातील संशोधन कधी सुरू झाले? open

भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना 1929 मध्ये कृषी संशोधनाच्या क्षेत्रातील राष्ट्रीय समन्वय एजन्सीसाठी रॉयल कमिशन ऑन अॅग्रिकल्चरच्या शिफारशीनंतर सोसायटी म्हणून करण्यात आली.

पूर्ण वाचा →