सिंचनाच्या कोणत्या आधुनिक पद्धती आहेत त्यांचे फायदे काय आहेत?
ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
पूर्ण वाचा →ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
पूर्ण वाचा →तुषार किंवा फवारा सिंचन पद्धती जवळ जवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते. फवारा सिंचनामुळे पाण्याची जवळ जवळ २५ ते ३५ टक्के बचत होते. सर्व ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे पाणी देता येते. पाण्याचा प्रवाह कमी असताना सुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.
पूर्ण वाचा →ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण 225 लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे. अधिकृत अभ्यासानुसार, कमाल पृष्ठभाग सिंचन क्षमता 85 लाख हेक्टर आहे.
पूर्ण वाचा →म्हणूनच पाण्याची बचत करण्यासाठी सिंचनाच्या नवीन, आधुनिक पद्धतींचा वापर होऊ लागला. या पद्धती आहेत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
पूर्ण वाचा →बाष्प दाब आणि उत्कलन बिंदू यांच्यातील संबंध असा आहे की दोन्ही व्यस्त प्रमाणात आहेत. कमी तापमानात कमी अस्थिर द्रवाच्या तुलनेत अधिक वाष्पशील द्रव वेगाने बाष्पीभवन होते कारण तापमानाच्या संदर्भात आवाज वाढतो त्यामुळे त्याचा उकळण्याचा बिंदू कमी असतो.
पूर्ण वाचा →उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात.
पूर्ण वाचा →उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात.
पूर्ण वाचा →लागवडीलायक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागांत उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती म्हणतात.
पूर्ण वाचा →त्यामुळे कोंकण व विंदर्भात साधारणतः पावसाळयात किंवा खरीप हंगामात शेती ही वरून पडणा-या पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्याला पावसावर आधारित शेती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →