प्रश्नांची यादी
कोंडा - धान्याचा बाह्य थर ज्यामध्ये फायबर, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. एंडोस्पर्म - धान्याचा मुख्य भाग, ज्यामध्ये मुख्यतः स्टार्च असतो. जंतू - धान्याचा सर्वात लहान भाग, ज्यामध्ये व्हिटॅमिन ई, फोलेट, थायामिन, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi तृणधान्य मका
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →सिंचन म्हणजे शेतीस, जमिनीस वा एखाद्या ओसाड स्थळास, भूप्रदेशास कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याचे विज्ञान होय. जेथे पावसाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते वा नगण्य असते तेथे अशी व्यवस्था करण्यात येते,ज्याद्वारे तेथे वनस्पतींची वाढ होऊ शकेल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi या सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खते पाण्याबरोबर पिकास देता येतात. सर्व ठिकाणी सारखे आणि पाहिजे तेवढेच खत दिल्यामुळे रासायनिक खते पिकांच्या मुळाच्या कक्षेतच राहतात. यामुळे खताचा कार्यक्षमरित्या वापर होवून बचत होते. तुषार सिंचन पद्धतीचा दर एकरी सुरवातीस लागणारा खर्च ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा कमी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi जलसिंचन- पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. भारतातील ४५० जिल्हयांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्हयांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्हयांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणा-या १४ जिल्हयांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi फळझाडांना उताराच्या बाजूने फुटभर उंचीचा वरंबा असणारे अर्धचंद्राकृती आळे तयार केले असता पाणी फळझाडांच्या बुंध्याजवळ साचून मुरते. त्यामुळे ४० ते ५० टक्के जास्तीचा ओलावा साठविला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi तृणधान्य किंवा एकदल धान्ये ही अधिक प्रमाणात कर्बोदके असणारी पिके आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, मका या पिकांचा समवेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi काळ्या प्लॅस्टिकमुळे पिकानुसार १२ ते १४ टक्के उत्पादनात वाढ होते. पाण्याची सुमारे २० टक्के बचत होते. - काळ्या प्लॅस्टिक आच्छादनामुळे ऊस व मिरची या पिकांची उगवण ४ ते ६ दिवस लवकर होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi उत्तर भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. भारतातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.विविध भाज्या : बटाटे, वांगी, भेंडी, तोंडली, पडवळ, कोबी, भोपळा इत्यादी.विविध फळे : आंबा, फणस, चिकू, पेरू, केळे, कलिंगड, सीताफळ, चेरी, द्राक्षे, सं स्ट्रबेरी, टरबूज, पपई, डाळिंब, जांभूळ इत्यादी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi