प्रश्नांची यादी
लागवडीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi शाळू—पु. १ जोंधळ्याची एक जात, हा हिंवाळ्याच्या दिवसांत पिकतो. २ हिवाळ्यांतील लहान दिवस.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi ज्वारीचे पीक तयार व्हावयाला पाच महिने लागतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi कायद्यासमोर समानता (अनुच्छेद 14)
कलम 14 कायद्याच्या दृष्टीने सर्व लोकांना समान वागणूक देते. ही तरतूद सांगते की कायद्यासमोर सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाईल. देशाचा कायदा सर्वांना समान संरक्षण देतो. त्याच परिस्थितीत, कायदा लोकांशी समान वागणूक देईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi महिलांचे हक्क, आदिवासींचे हक्क, शेतकच्यांचे हक्क अशा संज्ञाही आपल्याला माहीत आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi व्यक्तिंला बालीग नाबालीग ठरविण्यासाठी त्यांचे वय महत्वाचे आहे. जरी १८ वर्षाखालील व्यक्तिंची लग्न झाली व त्यांना मुलं झाली तरीही ती व्यक्तिं अंतरराष्ट्रीय कायद्या प्रमाणे नाबालीग आहे. 'बालक' ही १८ वर्षाखालील कोणीही व्यक्ति असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi सर्व बाल अधिकार आणि जबाबदार, संयुक्त राष्ट्र के बाल अधिकार 1989 मध्ये संमेलनात स्वीकारले गेले. जगभरातील सर्व मुलांसाठी स्वीकृत अधिकार समाविष्ट केले गेले आहेत आणि भारत सरकारने या दस्तऐवजावर 1992 मध्ये स्वाक्षरी केली आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi
मुलाला आपले विचार प्रकट करण्याचा हक्क. मुलाच्या विचारस्वातंत्र्याचा, सद्सद्विवेकबुद्धी वापरण्याचा व कोठलाही धर्म मानण्याचा हक्क, शिक्षकांना व पालकांना नेहमी प्रश्न विचारण्याचा हक्क. पालन पोषण, विकासाचा हक्क. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौध्दिक वाढीला पोषक अशा जीवनमानात वाढण्याचा बालकांचा हक्क.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi संयुक्त राष्ट्र: स्थापना, कार्य, रचना, विविध संस्था,. युनायटेड नेशन्स (UN) ही 1945 मध्ये स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती सध्या 193 सदस्य राष्ट्रांनी बनलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi भारतीय घटनेत कलम २१ ए मध्ये शिक्षणाच्या मूलभूत हक्कांसंबंधी ६ ते १४ वयोगटांतील वयाच्या व्यक्तींना बालक म्हटले आहे, तर कलम २४मध्ये बाल कामगारांच्या व्याख्येसाठी १४ पेक्षा कमी वयोगटातील व्यक्तींना बाल कामगार असे संबोधले आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi