जल वितरण म्हणजे काय?
पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला जल वितरण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला जल वितरण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →उद्योग व मानव यांच्याद्वारे नदीत कचरा किंवा कचरा रसायने न टाकता नदी प्रदूषण कमी केले जाऊ शकते. तसेच आपण पुढील गोष्टी करणे बंद केले पाहिजे: - १) जनावरांचे आंघोळ करणे. २) कपडे धुणे)) नद्यांमध्ये प्लास्टिक आणि कचरा टाकणे.
पूर्ण वाचा →पृथ्वीवर असलेल्या पाण्यातील फक्त ३ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे.
पूर्ण वाचा →जलस्रोत, पृथ्वीवर उद्भवणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या संपूर्ण श्रेणीपैकी कोणतीही, त्यांची स्थिती (म्हणजे, बाष्प, द्रव किंवा घन) विचारात न घेता आणि ते मानवांसाठी संभाव्य उपयोगाचे आहे.
पूर्ण वाचा →अन्न ताज खाव, अस आपण म्हणतो, तसच पिण्यासाठी व स्वयंपाका साठी पाणी हे नेहमी शुद्ध केलेलंच असाव. जर अशुद्ध पाणी वापरल तर त्यामुळे अनेक आजार होतात. हे आजर होऊ नयेत म्हणून पाणी शुद्ब करण आवश्यक आहे. शुद्ध पाणी म्हणजे केवळ स्वच्छ पाणी नव्हे तर जंतूविरहीत किंवा निर्जंतुक केलेले पाणी.
पूर्ण वाचा →व्यक्तिगत पातळीवर पाण्याचा जपून वापर. - लाखो, करोडो सुशिक्षित कुटुंबात सकाळी कितीतरी लिटर पाणी शिळे झाले म्हणून गटारात टाकण्यासाठी मोरीत सोडले जाते. परंतु जलाशयात महिनो न् महिने साठविलेले पाणी नळाच्या तोटीतून घरात ताजे पाणी म्हणून प्रवेश करते, हे ओरडून सांगणे म्हणजेच जलसाक्षरता.
पूर्ण वाचा →पिण्याच्या पाण्याची स्वच्छता कशी राखावी पिण्याचे पाणी आणण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडी वापरावीत, ते दररोज विसळावे, पाणी भरताना चारपदरी फडक्याने गाळून घ्यावे. भांडी भरल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे. भांड्यातले पाणी पिताना पाण्यामध्ये अस्वच्छ हात बुडवले तर पाण्यात जंतू मिसळतात व वाढतात.
पूर्ण वाचा →हवा : पृथ्वीभोवतीच्या वातावरणातील विविध वायूंचे यांत्रिक मिश्रण म्हणजे हवा होय. निसर्गातील हवा, पाणी व भूपृष्ठ या तीन घटकांमधील परस्परसंबंधांमुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. पावसाळी हवा, दमट हवा व वादळी हवा या शब्दप्रयोगांत हवा हा शब्द हवामान या अर्थी वापरलेला आढळतो.
कोणत्याही रस्त्याला पहा समोर चालणारे डिझेल वाहन मोठ्या प्रमाणावर धूर सोडत असते. या वाढत्या प्रदूषणामुळे आजारांचाही धोका वाढला आहे. धुरातील कार्बन डायऑक्साइड घटकांमुळे डोळे, फुफ्फुसाचे आजार, दमा अशा प्रकारचे आजार जडत आहेत. वाहनांमुळे प्रदूषण होण्याची कारणे शोधून त्यावर प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज आहे
पूर्ण वाचा →हवा (प्र व प्रनि) कायदा 1981 च्या कलम 19 अन्वये संपूर्ण महाराष्ट्र राज्य 'हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र' घोषित करणारे परिपत्रक | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
पूर्ण वाचा →