प्रश्नांची यादी

सेवा क्षेत्रात भारतीय जीडीपीचा किती टक्के वाटा आहे? open

जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा जीडीपी बाबत सातवा क्रमांक होता मात्र सेवा जीडीपीमध्ये 13 वा क्रमांक होता. एकूण जीडीपी तील भारताचा सेवा क्षेत्राचा वाटा 2017 च्या आकडेवारीनुसार 48.9% होता.

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण होते? open

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नियोजनाचे औपचारिक रूप अवलंबिले गेले आणि त्यादृष्टीने भारताच्या पंतप्रधानांच्या हाताखाली १५ मार्च, इ. स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते.

पूर्ण वाचा →

उद्योजकता विकास म्हणजे काय? open

“नैसर्गिक साधनसामुग्री, भौतिक साधनसामुग्री आणि मनुष्यबळ या तीन गोष्टींना एकत्र आणून कोणत्या वस्तूंची निर्मिती करता येईल याची शक्यता पडताळून पाहणारा समाजाचा गतिशील घटक म्हणजे उद्योजक होय.” सध्याच्या काळामध्ये दुलर्क्षित राहिलेला, परंतु तेवढाच महत्वपूर्ण असलेला मनुष्यबळ क्षेत्रातला विषय म्हणजे उद्योजकता होय.

पूर्ण वाचा →

आयोजक म्हणजे काय? open

आयोजन : आपले प्रयोजन अंमलात आणण्यासाठी केलेले नियोजन कृतीत उतरविणे, प्रत्यक्ष कार्यवाही करणे म्हणजे आयोजन असे साधारणपणे म्हणता येईल. असे आयोजन करणारा तो आयोजक.

पूर्ण वाचा →

नियोजनाचे फायदे काय आहेत? open


नियोजनामुळे तुमच्या यशाची शक्यता सुधारते . पेपर प्लॅनरसह नियोजन केल्याने तुमची अल्प आणि दीर्घकालीन उद्दिष्टे शोधण्याची तुमची क्षमता वाढते. हे तुम्हाला उत्तरदायी ठेवते आणि तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या आवश्यक चरणांचे प्लॉट आउट करण्यात आणि त्यांचे अनुसरण करण्यात मदत करते.

पूर्ण वाचा →

आर्थिक नियोजन म्हणजे काय ते सांगून आर्थिक नियोजनाचे प्रकार स्पष्ट करा? open

समाजहिताचा साकल्याने व जाणीवपूर्वक विचार करून राज्यसंस्थेने दूरगामी आर्थिक निर्णय घेणे व त्या निर्णयांच्या कार्यवाहीचा कार्यक्रम व व्यवस्था करणे म्हणजेच आर्थिक नियोजन.

पूर्ण वाचा →

नियोजनाची पहिली पायरी म्हणजे काय? locked

नियोजनाची पहिली पायरी म्हणजे काय?

ध्येयनिश्चिती करणे अथवा उद्दिष्टांचा आढावा घेणे, ही आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करताना खालील पायऱ्यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. ध्येयनिश्चिती करणे अथवा उद्दिष्टांचा आढावा घेणे, ही आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे.



पूर्ण वाचा →

भारतीय आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट काय आहे? locked

नियोजनाचे उद्दिष्ट ठरविणे :
हे नियोजन आयोगाचे काम नव्हे कारण भारताच्या घटनेने जी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, त्यांच्या अनुरोधानेच नियोजन आयोगाने आपले काम करावयाचे आहे. अप्रगत देशांच्या आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट लोकांच्या राहणीमानात झपाट्याने वाढ करणे, हे असले पाहिजे. हे उद्दिष्ट साधताना सर्व नागरिकांना चरितार्थाचे साधन उपलब्ध झाले पाहिजे. मूर्त साधनसंपत्तीची मालकी

पूर्ण वाचा →