प्रश्नांची यादी

भारतात लोकसंख्येची जनगणना किती वर्षांनी केली जाते? locked

भारतात लोकसंख्येची जनगणना १० वर्षांनी केली जाते.

हिंदुस्थानात पहिली जनगणना १८७२ मध्ये पार पडली व त्यानंतर १८८१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात आल्या. काही राष्ट्रे जनगणना दर पाच वर्षांनी घेतात, तर काही त्यांना जरूर वाटेल तेव्हा जनगणना करतात. हे काम बरेच खर्चाचे असल्यामुळे बहुतेक राष्ट्रांत दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची

पूर्ण वाचा →

भारताची पहिली जनगणना कधी झाली? open

१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती.

पूर्ण वाचा →

1991 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? open

१९९१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%)

पूर्ण वाचा →

युक्तार्थक म्हणजे काय? open

युक्तार्थक - हसरा, नाचरा, बुजरा, दुखरा, कापरा, धावरा. शब्दसाधिते किंवा तध्दिते वर दिलेले प्रत्यय हे धातूंना लागून त्यापासून नवीन सब्द तयार होतात. धातूखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना शब्दसाधिते किंवा तध्दिते असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

शब्दांचा अर्थ किती प्रकारचा असतो तो कोणकोणत्या शक्तींनी प्राप्त होतो? open

शब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते. एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशः, शब्दकोशगत सरळ व रुढ अर्थ समजतो किंवा त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात.

पूर्ण वाचा →