संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.
पूर्ण वाचा →तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.
पूर्ण वाचा →शक्य क्रियापद
ज्या क्रीयापदावरून कार्याच्या संदर्भात शक्यता आणि सामर्थ्य यामधील बोध होतो. तेव्हा त्या क्रियापदाला 'शक्य क्रियापद' असे म्हणतात. उदाहरणार्थ : आज आजोबांना चालवते.
वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते.
पूर्ण वाचा →जाती मराठीत शब्दांच्या आठ जाती आहेत.
पूर्ण वाचा →साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात अ) उपसर्गघटित ब) प्रत्ययघटित क) अभ्यस्त ड) सामासिक अ) उपसर्गघटित शब्द शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात.
पूर्ण वाचा →सिद्ध शब्दांचे तीन प्रकार पडतात.
पूर्ण वाचा →मराठी व्याकरणात जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा जे एक जोडवाक्य तयार होते, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात.
पूर्ण वाचा →क्रियापदांचे प्रकार : क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद 1. सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
पूर्ण वाचा →दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा० आकाशत ढग जमतात आणि मोर नाचू लागतो
पूर्ण वाचा →केवल वाक्य
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात