प्रश्नांची यादी
१) कर्ता म्हणजे – क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा शब्द ! २) ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म अस म्हंटले जाते. ३) वाक्यातील मुख्य शब्द क्रियापद हा असतो, कारण क्रियापदाशिवाय सहसा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi ५.३ व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे र्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत. उदाहरणार्थ : हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi पूर्वा—स्त्रीअव. सत्तावीस नक्षत्रांपैकीं अकरावें नक्षत्र. [सं.] ॰फाल्गुनी-स्त्री.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi संस्कृत भाषेतून शब्दाच्या मूळ रूपात बदल न करता जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi कृतघ्न आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi ज्याला कोणीही शत्रू नाही असा. अजातशत्रू हा अनेक शब्दांसाठी एक शब्द आहे. ज्याचा अर्थ 'ज्याला कोणीही शत्रू नाही असा व्यक्ती' असा आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi मूळ धातूंना म्हणजेच सिद्ध शब्दांना प्रत्यय किंवा उपसर्ग लागल्यानंतर जे शब्द तयार होतात त्यांना 'साधित शब्द' असे म्हणतात. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi तद्भव शब्द: मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द. उदा. गृह-घर, भातृ-भाऊ, श्वशुर-सासरा,दुुग्ध-दूूध..
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi प्रत्ययघटित शब्द : मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi