प्रश्नांची यादी
आधुनिक विज्ञानात फक्त प्रयोगाच्या कसोटीला उतरतील तेवढेच सिद्धांत वा नियम ग्राह्य मानले जातात. व्याख्या : विशिष्ट परिकल्पनेची कसोटी पहाण्यासाठी अथवा विशिष्ट घटनांच्या मागील निसर्गाचे नियम हुडकून काढण्यासाठी नियंत्रित परिस्थितीत योजनापूर्वक केलेल्या निरीक्षणांची प्रणाली म्हणजेच प्रयोग होय.
पूर्ण वाचा →वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi त्याने गाईला बांधले " या वाक्यात प्रयोग भावे प्रयोग आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणी किंवा रचना असते त्यालाच व्याकरणात 'प्रयोग' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi आपल्या आजच्या वाक्यविचार या घटकासंदर्भात ज्येष्ठ कोशकार वि. वा. भिडे यांचा एक विचार इथे सारांशाने उद्धृत करावासा वाटतो. ते लिहितात, 'भाषेतील मूळ शब्दांची रूपे तयार करणे, रूपे तयार झाल्यावर ती वाक्यात मांडणे आणि मनात आलेला विचार मांडण्याची धाटणी या तीन बाबींसंदर्भात भाषेचा जो विशेष असतो तो त्या भाषेचा स्वभाव असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi क्रियापद : वाक्यातील क्रिया दाखविणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची व्याख्या : " वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय ." उदा : मी आंबा खातो . वरील वाक्यात ' खातो ' हा शब्द क्रियापद आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 78 views🌐 marathi क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला 'धातु' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना 'रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात. याचे 3 प्रकार पडतात. उदा. असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi क्रियाविशेषण क्रिये विषयी विशेष माहिती देणाय्रा शब्दांस क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदा बद्दल विशेष माहिती देणारे शब्द असतात, उदा. १) राम अधाशासारखा खातो. २) ती लगबगीने घरी पोहोचली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात. हा एक शब्द आहे जो विशिष्ट वस्तू किंवा वस्तूंच्या संचाचे नाव म्हणून कार्य करतो, जसे की सजीव प्राणी, ठिकाणे, क्रिया, गुण, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi