प्रश्नांची यादी

समीक्षेचे महत्त्व काय असते? locked

समीक्षेचे महत्त्व काय असते?

मराठी शाब्दबंधानुसार एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन म्हणजे समीक्षा अथवा समीक्षण होय. एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरणास अथवा विस्ताराने केलेल्या निरूपणास मराठीत टीका असाही शब्द योजला जातो.

पूर्ण वाचा →

समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचे सिद्धांत करणारा पहिला समीक्षक कोण? locked

समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचे सिद्धांत करणारा पहिला समीक्षक कोण?

समाजशास्त्रीय समीक्षा
फ्रेंच समीक्षक,इतिहासकार आणि तत्त्वज्ञ इपॉलिस आदॉल्फ तॅन (१८२८–९३)ह्याने साहित्यकृतीची चिकित्सा करण्यासाठी वंश, परिस्थिती आणि क्षणहे तीन घटक अभ्यासिले पाहिजेत, असा विचार मांडला.

समाजशास्त्रीय समीक्षा

साहित्यिक ज्यासमाजात जन्मालाआलेला असतो, त्याचे संस्कार त्याच्यावर सातत्याने होत असतात. त्यामुळेसाहित्यिक आणि त्याचा समाज ह्यांच्यातील संबंध दुर्लक्षून चालत नाहीत.ह्या

पूर्ण वाचा →

सौंदर्य आणि साहित्य वाङ्मयीन महात्मता या समीक्षात्मक ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? open

वाङ्‌मयीन महात्मता ( १९४१ ), सौदर्य आणि साहित्य ( १९५५ ) हे मर्ढेकरांचे समीक्षात्मक ग्रंथ.

पूर्ण वाचा →

प्राचीन मराठी वाड्मयाचा स्वरूप या ग्रंथाचे लेखक कोण आहे? locked

प्राचीन मराठी वाड्मयाचा स्वरूप या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास- एल.आर. नसीराबादकर लिखित - फडके

पूर्ण वाचा →

अर्थविचार म्हणजे काय? locked

अर्थविचार :

मानवी भाषेचे अंतिम उद्दिष्ट अर्थ व्यक्त करणे हे असून अर्थाच्या पातळींवर अभ्यास वर्णनात्मक भाषाशास्त्रात केला जातो.

या अर्थाचे पुढील प्रकार आहेत.
१. सांकल्पनिक अर्थ २. सहचारी अथवा साहचर्यपर अर्थ ३. शैलिगत अर्थ ४. भावपर अर्थ ५. परावर्तीत अर्थ ६. साहचर्यपर अर्थ ७. विषय अर्थ

*सांकल्पनिक अर्थ

शब्दांचा मूळ गाभा किंवा मूळ

पूर्ण वाचा →

भाषणाची सुरुवात कसे करावे? locked

भाषण कसे करावे ?

योग्य विषय निवडा

कोणालाही चांगले भाषण देण्यासाठी योग्य विषय निवडणे महत्वाचे आहे. आपण आपल्या भाषणासाठी एक विषय निवडला पाहिजे, जो आपल्या व्यक्तिमत्त्वाशी जुळला पाहिजे. कोणतेही भाषण चांगले करण्यासाठी आपण श्रोत्यांच्या तसेच स्वतःच्या हिताची काळजी घेतली पाहिजे.

कोणत्याही भाषणाचा विषय निवडण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तो विषय आपल्यासाठी आणि

पूर्ण वाचा →

भाषणाच्या वाचनाचा आदर्श वेग किती असावा? locked

बोलण्याच्या परी तरी किती - व्याख्यान, आख्यान, वचन-प्रवचन, विवेचन, प्रतिपादन, निरूपण, वक्तृत्व, निवेदन, वचनामृत, तोंडपट्टा, वाणी, वदंती, घोषणा, उक्ती, तोंडपाटीलकी आणि असेच काही; पण एकूणच या संज्ञा-संकल्पनांच्या सीमा व परिभाषा समजून घेतली तरच भाषणाचे मर्म कळते. उलटपक्षी ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा प्रकार होतो. भाषणाच्या आशयाविषयाच्या बाबतीत जे, तेच पुन्हा

पूर्ण वाचा →

अक्षर छंद म्हणजे काय? locked

अक्षर छंद म्हणजे काय?
चरणातील अक्षरांची संख्या नियमित असते. पण तेही बंधन फार काटेकोरपणे पाळलेले नसते. छंदामध्ये अक्षर ऱ्हस्व असले तरी उच्चारायच्या वेळी त्याचा कल दिर्घत्वाकडे असतो. अभंग आणि ओवी हे मराठीतील सर्वात जुने आणि लोकप्रिय छंद आहेत.

पूर्ण वाचा →