प्रश्नांची यादी
मिश्रित वाक्य व्याख्या
अशी वाक्ये ज्यात एक साधे वाक्य तसेच दुसरे वाक्य असते, त्या वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात.
कंपाउंड वाक्ये अशा एकापेक्षा जास्त साध्या वाक्यांनी बनलेली असतात, ज्यामध्ये एक मुख्य वाक्य असते आणि दुसरे वाक्य अवलंबून असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.
वाक्याचे प्रकार :
केवल वाक्य :
ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात,त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात '
क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात
शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi विशेषण-
असा शब्द की जो नाम किंवा सर्वनाम यांविषयी अधिक माहिती सांगतो.
उदा. राकेश चांगला मुलगा आहे.
या वाक्यात चांगला हे विशेषण आहे.
नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात व क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात.
कर्म संकल्पनेचा संबंध ज्या स्थितीच्या प्रभावाखाली आपण वागतो, बोलतो आणि विचार करतो, त्या आपल्या पूर्व स्वभावाच्या नमुन्यांवर आधारलेल्या मानसिक आवेगाशी आहे. आपल्या सवयी आपल्या मेंदुत नवे तांत्रिक मार्ग निर्माण करतात, ज्यामुळे आवश्यक परिस्थिती निर्माण झाल्यास आपण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi मराठी भाषेप्रमाणे इंग्रजी भाषेतही शब्दांच्या आठ जाती आहेत. शब्दांच्या जाती माहीत असल्यास व्याकरणाचे आकलन लवकर होते, वाक्यरचना सुलभ होते आणि शब्दातील भेद समजण्यास मदत होते.
शब्दांच्या जाती :-
अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात.
शब्दांच्या २ जाती आहे.
१ विकारी (सव्यव) बदल होणे :- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
२ अविकारी (अव्यव ) बदल न होणे:- क्रियाविशेषण अव्यव, शब्दयोगी अव्यव,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi द सायंस ऑफ फोल्कलोअर (The Science of Folklore)
लोकसाहित्याचे शास्त्रोक्त मूल्यमापन करणारे अॅलेक्झँडर हगेत्री क्राप या लेखकाचे १९३० साली प्रकाशित झालेले पुस्तक. मॅक्स म्युलर, हार्टलंड यांनी दैवतकथा व परीकथा यांच्या शास्त्रीय स्वरूपाविषयी चर्चा केली होती. त्यानंतर लोकसाहित्याच्या अनेक अंगोपांगांची चर्चा वेगवेगळ्या अभ्यासकांनी प्रसंगविशेषी केली. त्या सर्व चर्चांच्या अनुरोधाने क्रापने लोकसाहित्याच्या सर्व
पूर्ण वाचा →लोककथा
पारंपरिक सांस्कृतिक आशय असलेली व मौखिक परंपरेने जतन केली जाणारी कथा म्हणजे लोककथा होय. समग्र लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा हीसुद्धा समूहनिर्मित, समूहरक्षित असते. ती परंपरागत तरीही परिवर्तनशील आणि प्रवाही असते. मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती संक्रमित होत असते व अशा रीतीने पिढ्यान्पिढ्या जतन केली जाते. कित्येक लोककथा ह्या एका भौगोलिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi लोकसाहित्याचे अंत:प्रवाह हा डॉ. प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ लोकजीवनाच्या अंत:प्रवाहांची पाहणी करणारा ग्रंथ आहे.
पूर्ण वाचा →