प्रश्नांची यादी

व्याकरणात काय महत्वाचे आहे? open

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. व्याकरण हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व वाक्य) एक आहे. भाषाशास्त्रानुसार व्याकरण हे एखाद्या नैसर्गिक भाषेतील शब्द, वाक्ये व वाक्प्रचार आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.

पूर्ण वाचा →

आयपीएस म्हणजे कोण? open

IPS चा मराठी फुल फॉर्म हा “भारतीय पोलीस सेवा” असा होतो. आणि याचा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Indian Police Service” असा होतो. एका IPS अधिकाऱ्यांकडे खूप मोठी जिम्मेदारी असते. प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था राखणे, विविध गुन्ह्यांची तपासणी करणे इत्यादी कडे लक्ष देणे हे एका IPS अधिकाऱ्याचे काम असते.

पूर्ण वाचा →

चार वेदांच्या ग्रंथांना काय म्हणतात? open

वेदांचे चार प्रकार आहेत - ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. प्राचीन भारतीय इतिहासातील सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक म्हणजे वैदिक साहित्य.

पूर्ण वाचा →

पूर्व वैदिक काळ म्हणजे काय? open


संस्कृती 2800 ते 1900 ईसा पूर्व (केनॉयर, 1998; शिंदे आणि विलिस, 2014) या कालावधीचा समावेश करते आणि इतिहासात, हा कालावधी IVC, हडप्पा सभ्यता किंवा पूर्व-वैदिक कालखंड म्हणून ओळखला जातो कारण तो पूर्वीच्या काळाचा संदर्भ देतो. वेद लिहिले गेले .

पूर्ण वाचा →