प्रश्नांची यादी

संगणकाच्या पाचव्या पिढीचे वैशिष्ट्य काय असेल? open

संगणकाची पाचवी पिढी (१९८९-सध्या)
आकाराने लहान, कमी खर्चिक, भव्य साठवणूक क्षमता, ऊर्जेचा कमी वापर करणारे, अधिक पोर्टेबल, अनुकूल इंटरफेस अशी भरपूर वैशिष्ट्ये या पाचव्या पिढीतील संगणकाची आहेत.

पूर्ण वाचा →

मराठी भाषेचा उगम कधी झाला? open

मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला.

पूर्ण वाचा →

वर्णनात्मक लेखन म्हणजे काय? open

एखाद्या प्राण्याचे, वस्तूचें माणसाचे, वास्तूचे किंवा आपण पाहिलेल्या एका प्रसंगाचे व दृश्याचे सांगोपांग वर्णन करणे म्हणजेच वर्णनात्मक निबंध होय.

पूर्ण वाचा →

भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? open

भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक अनेक आहेत . भूमी उपयोजनावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. शेती व्यवसायापासून जमिनीची उपलब्धता,देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यांनुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. उदाहरणार्थ, भौतिक , आर्थिक आणि सामाजिक गुणांच्या चलांचा जमीन वापरावर प्रभाव पाडतो.

पूर्ण वाचा →

लक्ष्य भाषा म्हणजे काय? open

अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा अथवा स्रोत भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात.

पूर्ण वाचा →