क्रिया बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
. क्रियाविशेषण : क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात .
पूर्ण वाचा →. क्रियाविशेषण : क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात .
पूर्ण वाचा →धांतूपासून बनणाऱ्या शब्दांना `धातूसाधित शब्द' असे म्हणतात. धातुसाधित शब्दांचे नाम, विशेषण आणि अव्यय असे तीन प्रकार आहेत. धातुसाधित नामे फक्त क्रियेची जाणीव करून देतात. त्यांचा उपयोग इतर नामांप्रमाणे अनेक विभक्तीत होतो.
पूर्ण वाचा →क्रियापदांचे प्रकार : क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद 1
पूर्ण वाचा →नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. यांत चांगली, काळा, पाच ही विशेषणे आणि मुलगी, कुत्रा, टोप्या ही विशेष्ये आहेत.
पूर्ण वाचा →विशेषणाचे मुख्य चार प्रकार आहेत.
१] गुणवाचक विशेषण
२] संख्यावाचक विशेषण
३] सार्वनामिक विशेषण
४] धातुसाधित विशेषण
धातूसाधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद या दोन्हीपासून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरणे. i) घरासमोरून मुले पळू लागली. ii) बाळ पाळण्यात रडू लागला.
पूर्ण वाचा →लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.
पूर्ण वाचा →साहित्यामध्ये जीवनाचे चित्रण करून समाजजीवनाला गती देणे हे साहित्याचे प्रयोजन असून मराठीतील जीवनवादी लेखक या विचारधारेचे आहेत. कलावंत समाजाचाच भाग आहे, समाजाच्या अंतरंगातील संघर्ष चित्रित करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे, असे वाङमयच पुरोगामी ठरते, असे ही विचारधारा मानते.
पूर्ण वाचा →भावे आणि व्यंकटेश माडगूळकर हे चार कथाकार नवकथेचे प्रवर्तक ठरतात.
पूर्ण वाचा →व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात. तर शब्दाला प्रत्यय जोडून बदल केल्यास विकृती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →