स्वरुप म्हणजे काय?
स्वतःचें रूप, आकार. ढब, चेहरा
पूर्ण वाचा →स्वतःचें रूप, आकार. ढब, चेहरा
पूर्ण वाचा →डॉ.आर.आर.गोसावी
पूर्ण वाचा →भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →वर्णनात्मक भाषाविज्ञानास एककालिक वर्णनात्मक विज्ञान असेही म्हणतात. या भाषाविज्ञानात कोणत्याही एकाच कालखंडातील व बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भाषा अभ्यासासाठी घेतल्यामुळे या पद्धतीला 'एककालिक अभ्यासपद्धती' असेही म्हटल्या जाते.
पूर्ण वाचा →
भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.
भाषा शिकवणे म्हणजे भाषा शिकण्याची क्रिया मुद्दाम घडवून आणणे. आता भाषासंपादनाची ही क्रिया स्वाभाविक रीतीनेदेखील घडून येऊ शकते. लहान मूल वयाच्या २ ते ७ वर्षे ह्या मुदतीत सामान्यतः एक बोली शिकते.
पूर्ण वाचा →मराठी भाषेचे वय हे साधारणपणे २५०० वर्ष मानले जाते.
पूर्ण वाचा →प्रस्तावना ही आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना आहे. याला आपल्या राज्यघटनेचा आत्मा असेही म्हटले जाते कारण जेव्हा जेव्हा संविधानाच्या व्याख्येबाबत शंका निर्माण होते तेव्हा प्रस्तावनेच्या प्रकाशात प्रकरणाचा निर्णय घेतला जातो.
पूर्ण वाचा →मूलभूत हक्कांचे संरक्षक म्हणून काम करणारी संस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय. न्यायालयाने नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे शोषण होण्यापासून संरक्षण केले.
पूर्ण वाचा →२४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा केला होता. या जाहीरनाम्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २१ सप्टेंबर १९१७ रोजी करण्यात आली होती.
पूर्ण वाचा →