स्थापना
१९४७-१९४८ च्याभारत-पाकिस्तान युद्धानंतर, जम्मू-काश्मीरचे रियासत भारत ( जम्मू, काश्मीर खोरे आणि लडाख या प्रदेशांवर नियंत्रण ठेवणारे) आणि पाकिस्तान (ज्याने गिलगिट-बाल्टिस्तान आणि आझाद काश्मीर नियंत्रित केले) यांच्यात विभागले गेले. १९५१ मध्ये भारतीय प्रशासित प्रांतांनी एक संविधान सभा निवडली, ज्याने १९५४ मध्ये भारतात दाखलला मान्यता दिली.
१९५६-५७ मध्ये चीनने लडाखच्या वादग्रस्त अक्साई चिन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi लोकसंख्या ची घनता म्हणजे काय?
एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीहून अधिक होती. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत राजधानी मुंबईचा वाटा फार मोठा आहे. 2001च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1.19 कोटी होती आणि 2011 मध्ये ती लोकसंख्या 1.50 कोटीहून अधिक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे?
लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे आणि काराकोरमच्या आसपास आहे. लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश, उत्तरेस काराकोरम खिंडी आणि पश्चिमेस चीनच्या शिंच्यांगच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi भारतीय राज्यांची लोकसंख्ये प्रमाणे सूची.
क्रमांक राज्य लोकसंख्या मार्च २००१
१ उत्तर प्रदेश १६६,१९७,९२१
२ महाराष्ट्र ९६,८७८,६२७
३ बिहार ८२,९९८,५०९
४ पश्चिम बंगाल ८०,१७६,१९७
५ आंध्र प्रदेश ७६,२१०,००७
६ तमिळनाडू ६२,४०५,६७९
७ मध्य प्रदेश ६०,३४८,०२३
८ राजस्थान ५६,५०७,१८८
९ कर्नाटक ५२,८५०,५६२
१० गुजरात ५०,६७१,०१७
११ ओडिशा ३६,८०४,६६०
१२ केरळ ३१,८४१,३७४
१३ झारखंड २६,९४५,८२९
१४ आसाम २६,६५५,५२८
१५ पंजाब २४,३५८,९९९
१६ हरियाणा २१,१४४,५६४
१७ छत्तिसगढ २०,८३३,८०३
प्रदेश दिल्ली १३,८५०,५०७
१८ जम्मू आणि काश्मीर १०,१४३,७००
१९ उत्तराखंड ८,४८९,३४९
२० हिमाचल प्रदेश ६,०७७,९००
२१ त्रिपुरा ३,१९९,२०३
२२ मणिपूर २,१६६,७८८
२३ मेघालय २,३१८,८२२
२४ नागालॅंड १,९९०,०३६
२५ गोवा १,३४७,६६८
२६ अरुणाचल प्रदेश १,०९७,९६८
प्रदेश पुडुचेरी ९७४,३४५
प्रदेश चंदिगढ ९००,६३५
२७ मिझोरम ८८८,५७३
२८ सिक्किम ५४०,८५१
प्रदेश अंदमान आणि निकोबार ३५६,१५२
प्रदेश दादरा आणि नगर-हवेली २२०,४९०
प्रदेश दमण आणि दीव १५८,२०४
प्रदेश लक्षद्वीप ६०,६५०
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi भारत देशामध्ये २८ राज्यांसह ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.
क्रमांक राज्य राजधानी स्थापना
१ आंध्र प्रदेश अमरावती १ ऑक्टो. १९५३
२ आसाम गुवाहाटी १ नोव्हें. १९५६
३ बिहार पाटणा १ नोव्हें. १९५६
४ कर्नाटक बेंगलोर १ नोव्हें. १९५६
५ केरळ तिरुवनंतपूरम १ नोव्हें. १९५६
६ मध्य प्रदेश भोपाळ १ नोव्हें. १९५६
७ ओडिशा भुवनेश्वर १ नोव्हें. १९५६
८ राजस्थान जयपूर १ नोव्हें.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 119 views🌐 marathi जळगाव जिल्ह्यातील तालुके किती?
जळगाव जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून जिल्ह्यात १५ तालुके आहेत.
जळगाव जिल्हा तालुका यादी-
क्र. तालुका पिन कोड
1 जळगाव 425001
2 जामनेर 424206
3 एरंडोल 425109
4 धरणगाव 425105
5 भुसावळ 425201
6 रावेर 425508
7 मुक्ताईनगर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 166 views🌐 marathi "नागपूर विभागातील जिल्हे" वर्गातील लेख
एकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.
गडचिरोली जिल्हा
गोंदिया जिल्हा
चंद्रपूर जिल्हा
नागपूर जिल्हा
भंडारा जिल्हा
वर्धा जिल्हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 68 views🌐 marathi देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात?
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत.
जिल्हा अधिकारी म्हणजे कोण?
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे मुख्यतः जिल्ह्याच्या सर्वसाधारण प्रशासनास जबाबदार असतात. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मदत करतात. तालुक्याचे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबधित तहसिलदार यांची असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi