संसदेत अर्थसंकल्प कोण मांडत असतो?
केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतात. 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील
पूर्ण वाचा →केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतात. 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील
पूर्ण वाचा →शासकीय अर्थसंकल्पात जेव्हा खर्च व उत्पन्न यांच्यामध्ये समतोलता साधलेली असते तेव्हा त्याला समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात. अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीत सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक मांडलेले असते तेव्हा त्याला शिलकी अर्थसंकल्प असे म्हणतात.
सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे हे योग्य उत्तर आहे.
सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →सरकार अंदाजपत्रकाची विभागणी करत असते या शासकीय अंदाजपत्रकाचे तीन प्रकार पडतात. शिलकीचे अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक.
पूर्ण वाचा →राज्यशासन आयुक्ताची नियुक्ती एकावेळी तीन वर्षासाठी करते ; परंतु तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरहि राज्यशासन त्याला मुदत वाढ देऊ शकते .
पूर्ण वाचा →महानगरपालिकेच्या या कामकाजाविषयी निर्णय घेणे, अंदाजपत्रक मंजूर करणे, दरमहा रुपये ५०० पेक्षा अधिक पगार असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे वगैरे कामे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची असतात.
पूर्ण वाचा →भारतीय प्रशासकीय सेवा किंवा प्रांतीय नागरी सेवेतून राज्य सरकारकडून एक महापालिका आयुक्त नियुक्त केला जातो. ,
पूर्ण वाचा →त्याचवेळी महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला. वाढवलेल्या कालावधीमुळे पदाची अभिलाषा बाळगलेल्या अनेकांचा हिरेमोड झाला
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.
पूर्ण वाचा →हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे.
पूर्ण वाचा →