प्रश्नांची यादी
संसदीय शासनपद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi संसदेचे तीन घटक-
भारताच्या संसदेत भारताचे राष्ट्रपती, राज्यसभा (राज्यांची परिषद) आणि लोकसभा (लोकसभा) असे तीन घटक असतात.
संसद ही राष्ट्रपती आणि संसदेच्या दोन सभागृहांनी बनलेली असते- राज्य परिषद (राज्यसभा) आणि सभागृह (लोकसभा). राष्ट्रपती कायद्यांवर व्हेटो करू शकतात, परंतु कायदे रद्द करू शकत नाहीत. सिनेटमधील जागा भरण्यासाठी तो विशेष निवडणुका देखील बोलवू शकतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi अमेरिका खंड हा पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील एक मोठा खंड आहे. अमेरिका खंडात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे उप-खंड व मध्य अमेरिका व कॅरिबियन हे भौगोलिक प्रदेश समाविष्ट आहेत.
अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi अमेरिकेचे संविधान
अमेरिकेचे संविधान हा अमेरिकेतील पायाभूत कायदा (legal basis) आहे. यात अमेरिकेतील केन्द्रीय सरकारची रचना, कामकाज व अधिकारांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याशिवाय केन्द्रीय सरकार, घटक राज्ये आणि अमेरिकेचे नागरिक आणि अनागरिक रहिवासी यांच्यातील नाते व जबाबदाऱ्यांचीही व्याख्या करण्यात आलेली आहे.
हे संविधान सप्टेंबर १७, इ.स. १७८७ रोजी फिलाडेल्फिया येथे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध: उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्ध’ किंवा ‘अमेरिकन क्रांती’ म्हणतात.
सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्लंडच्या तेरा वसाहती होत्या. या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi १५०० सालापासून प्रारंभ झालेला वसाहतवाद १७०० व्या शतकापर्यंत सुरू होता. अमेरिका खंडाची अशी परिस्थिती असल्यामुळे व्यापारी हेतूने आलेल्या युरोपिअनांना व्यापारा ऐवजी भूमी संपादन करण्याची व स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली.
अमेरिकेच्या भूमीवर युरोपिअन वसाहती स्थापन्यास कोलंबसापासून सुरवात झाली. व्यापारवृद्धी हा अमेरिकेच्या भूमीवर जाण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येक युरोपिअन देशाचा एकमेव हेतू
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi अमेरिकन काँग्रेस हे अमेरिका या देशाचे विधिमंडळ आहे. याची दोन गृहे असून वरिष्ठ गृहाला सेनेट तर कनिष्ठ गृहाला हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना 'अमेरिकन इंडियन' म्हणतात. कोलंबसने १४९२ साली अमेरिकेच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले. आपण हिंदुस्थानात म्हणजे इंडियात आलो आहोत, या समजुतीने त्याने तेथील रहिवाशांना इंडियन म्हणूनच उल्लेखिले. पुढे वस्तुस्थिती कळल्यानंतर त्यांना अमेरिकन इंडियन म्हणून संबोधण्यात येऊ लागले.
उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना ‘अमेरिकन इंडियन’ म्हणतात. कोलंबसने १४९२
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 63 views🌐 marathi सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्लंडच्या तेरा वसाहती होत्या. या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी यूरोपीय असा संकीर्ण समाज नांदू लागला. यांत बहुसंख्य इंग्रज होते आणि त्यांच्या भाषेला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात.
१९ नोव्हेंबर १४९३ रोजी ख्रिस्टोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. नंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi