प्रश्नांची यादी
कायदेमंडळ- कायदेमंडळ हा शासनाचा सर्वात जुना आणि महत्त्वपूर्ण विभाग आहे. भारताच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. घटनेच्या 79 व्या कलमानुसार भारतासाठी एक्साऊसद असेल आणि संसद राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांची मिळून बनलेली असेल अशी तरतूद आहे. भारतात द्विगृही संसद आहे. वरिष्ठ गृहाला राज्यसभा आणि कनिष्ठ गृहाला लोकसभा असे म्हणतात. कार्यकारी मंडळाचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi संसदीय लोकशाहीची वैशिष्टये : आज जगातील अनेक देशांमध्ये संसदीय लोकशाही शासनव्यवस्था दिसत असली, तरी देशपरत्वे या व्यवस्थेचे स्वरूप आणि कार्यपद्धतीत फरक आहे. तिची वैशिष्टये अशी :
(१) राज्यप्रमुख आणि शासनप्रमुख यांत फरक :
इंग्लंडमध्ये ‘ राजा ’ हा राज्याचा प्रमुख असला, तरी शासनव्यवस्थेचे प्रमुखत्व पंतप्रधानांकडे आहे. सर्व कारभार राजाच्या नावाने पंतप्रधानांच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi राज्यपाल हे जरी घटनात्मकदृष्ट्या राज्याचे प्रमुख असले तरी, ज्याप्रमाणे राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख असूनही पंतप्रधान हेच देशाचे खरे कार्यकारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे राज्यातही मुख्यमंत्री हेच राज्याचे खरे कार्यकारी प्रमुख असतात.असे असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत, राष्ट्रपती वा राज्यपाल यांची भूमिका निर्णायक असू शकते. उदाहरणार्थ ज्यावेळी निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 26 जानेवारी 1950 रोजी आपले प्रजासत्ताक अस्तित्वात आले तेव्हा डॉ.प्रसाद यांना या पदाने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या सरकारमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे अन्न आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाचा कार्यकाळ सामान्यतः ५ वर्षांचा असतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi अध्यक्षीय शासन पद्धति कार्यकारी प्रमुख राषट्रपती असतो.
सगळ्याच लोकशाही शासनांमध्ये सत्ताविभाजन असतेच... कारण सत्ता जेवढी एके ठिकाणी केंद्रित असेल तेवढी ती अनिर्बंध होण्याची भीती जास्त... पण जिथे सत्ताविभाजन हेच सरकारच्या एकूण यंत्रणेचे मध्यवर्ती सूत्र असते तिला अध्यक्षीय पद्धत म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 9 views🌐 marathi राज्यपालांना राज्यावर कार्यकारी अधिकार असतो.
राज्यपाल:
राज्यपाल हे राज्याचे नाममात्र कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतात.
ते राज्य कार्यकारिणीचे महत्त्वाचे सदस्य आहेत, सर्वोच्च कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतात.
प्रत्येक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती केंद्र सरकार करते.
भारतीय राष्ट्रपती प्रत्येक राज्यासाठी राज्यपालांची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi भारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रपती हा सरकारचा, संसदेचा व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख देखील आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये :
संसदीय शासनपद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते.
संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते.
लोकसभेच्या निवडणुका ठरावीक मुदतीनंतर होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi संसदीय शासनपद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi