प्रश्नांची यादी
अंतर्भागाचे तापमान: पृथ्वीच्या पृथ्वीच्या पृष्ठभागी जागोजागी वेगवगळे तापमान असू शकते. सर्व पृष्ठभागाचे वार्षिक सरासरी तापमान ३२° से. पासून तो –३२° से. पर्यंत असते. पृष्ठभागापासून जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. ही तापमान प्रवणता (तापमान वाढण्याचे प्रमाण) दर ३० मी. ला १° से. किंवा दर किमी. ला सु. ३०° से.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्यकिरणं हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. याच सौरऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापतं.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वी लगतच्या हवेपेक्षा विरळ असते. हवेचे पाच भाग केल्यास त्यातील एक भाग ऑक्सिजन असतो. पृथ्वीपासून जवळ जवळ ५० किमी अंतरावर हवा पसरली आहे.
वैज्ञानिक भाषेत पृथ्वीभोवतालच्या हवेच्या थराला वातावरण म्हणतात.
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे ६२ मैल (१०० किलोमीटर) अंतरावर वातावरण संपते.
या जागेत एक काल्पनिक रेषा आहे तिला कार्मन लाईन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 191 views🌐 marathi कॉनरॅड विलगता (Conrad Discontinuity): सियाल व सायमा या सोन थरांना विलग करणाऱ्या पातळीला कॉनरॅड विलगता असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi पृष्ठभागापासून तेरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. याच थरात सजिवांशी संबंधित महत्त्वाचे बदल होतात. या थरामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून सजीवांच्या बचाव होतो.
तपांबर हा थर जवळ असल्यामुळे हवामानात होणारे बदल जसे की, पाऊस, ढग,वारे, धुके, वादळे इत्यादी घटना याच थरात होतात. आपण जसे जसे थराच्या वर गेलो तसे तसे आपल्याला हवा
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi तपांबर (इंग्लिश: Troposphere, ट्रपॉस्फियर) हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वांत खालचा, भूपृष्ठालगतचा थर आहे.
वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ८०% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी ९०% बाष्प या थरात सामावले आहे. अर्थातच यामुळे इतर वातावरणीय थरांपेक्षा या थरात हवेची घनता जास्त असते. तपांबराची जाडी विषुववृत्ताजवळ १५ कि.मी., तर ध्रुवीय प्रदेशांत १० कि.मी. आढळते.
ढग, पाऊस, विजांचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi वातावरणात नायट्रोजन वायूचे प्रमाण (७८.00 %) असते.
ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 70 views🌐 marathi पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे.
पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.
पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचे संघटन:
अनेक रासायनिक आणि प्रकाशरासायनिक प्रक्रियांमुळे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 115 views🌐 marathi (१) अजैविक, (२) जैविक. (१) अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो.
परिसंस्था (Ecosystem):
पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी,
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi