प्रश्नांची यादी

राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या देशांची संख्या किती होती? locked

जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत.

आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता याच्या संवर्धनार्थ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली जागतिक संघटना (२८ एप्रिल १९१९). तिची बीजे तत्पूर्वीच्या इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनिअन (१८६५), युनिव्हर्सल पोस्टल युनिअन (१८७४), रेडक्रॉस (१८६३), हेग परिषदा, हेग ट्रॉइब्यूनल आदी संस्थांत आढळतात.

व्हिएन्ना काँग्रेसनंतरच्या शंभर वर्षांच्या

पूर्ण वाचा →

राष्ट्र संघाच्या घटनेत किती कलमे होते? locked

महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या व्हर्सायच्या शांतता करारात सुरुवातीच्या अनुच्छेदांमध्ये राष्ट्रसंघाची घटना समाविष्ट करण्यात आली. या करारात (कव्हिनन्ट) एकूण २६ अनुच्छेद आहेत. त्यांपैकी १ ते ७ संघटना, प्रतिनिधिगृह, कार्यकारिणी व सभासद यांविषयी असून ८ व ९ निःशस्त्रीकरण व लष्करी आयोग यांचा ऊहापोह करतात.

पूर्ण वाचा →

संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अंगे किती आहेत? locked

संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (इंग्रजी: United Nations) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या

पूर्ण वाचा →

राष्ट्रसंघाची रचना कधी झाली? locked

आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता याच्या संवर्धनार्थ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली जागतिक संघटना (२८ एप्रिल १९१९). तिची बीजे तत्पूर्वीच्या इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनिअन (१८६५), युनिव्हर्सल पोस्टल युनिअन (१८७४), रेडक्रॉस (१८६३), हेग परिषदा, हेग ट्रॉइब्यूनल आदी संस्थांत आढळतात.

व्हिएन्ना काँग्रेसनंतरच्या शंभर वर्षांच्या कालावधीत (१८१५ ते १९१४) राजनैतिक मसलतींद्वारा राष्ट्राराष्ट्रांतील युद्धे मर्यादित करण्यात बड्या राष्ट्रांना

पूर्ण वाचा →

संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? locked

संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी 50 देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेवर स्वाक्षरी करून केली.

युनायटेड नेशन्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी अनेक वृत्तपत्रांनी तसेच संयुक्त राष्ट्रांनी थोडक्यात लिहिली आहे. आंतरराष्ट्रीय कायदा, सहकार्य, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार आणि जागतिक शांतता यासाठी ते काम करत असल्याचा उल्लेख ज्याच्या

पूर्ण वाचा →

लोकसभेचे सभापती कोण आहेत 2021? locked

१७ व्या लोकसभेचे नवे सभापती म्हणून भाजपचे ओम बिर्ला यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली.

१६ व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत तिकीट न दिल्याने त्यांना दुसऱ्यांदा लोकसभा सभापतीपद मिळणे अशक्य होते. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता होती. ओम बिर्ला यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचवल्याने

पूर्ण वाचा →

राज्यसभेला संसदेचे कोणते सभागृह म्हणतात? locked

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे.
भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२

पूर्ण वाचा →

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? locked

भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते

पूर्ण वाचा →

वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? locked

वंदे मातरम् (अर्थ: आई, मी तुला नमन करतो) ही १८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली एक कविता आहे. त्यांनी ही कविता त्यांच्या १८८२ च्या आनंदमठ या बंगाली कादंबरीत समाविष्ट केली होती. ही कविता सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायली

पूर्ण वाचा →