प्रश्नांची यादी

लोकसभेत एकूण किती खासदार आहेत? locked

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो‌.

पूर्ण वाचा →

मुख्यमंत्री ला शपथ कोण देतो? locked

शपथ
राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असल्याने राज्यपालांसमोर शपथविधी होतो.

पदाची शपथ
मी, देवाच्या नावाने शपथ घेतो/गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी कायद्याने स्थापित केल्याप्रमाणे भारताच्या संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवीन, मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवीन, की मी माझी कर्तव्ये निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडीन. राज्याचा मंत्री या नात्याने आणि

पूर्ण वाचा →

यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नीचे नाव काय आहे? locked

वेणूबाई यशवंतराव चव्हाण (जन्म : फलटण,सातारा, २ फेब्रुवारी १९२६; - दिल्ली, १ जून १९८३) या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी होत्या.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे सध्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? locked

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असून या सरकारमधील जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते श्री. जयंत राजाराम पाटील हे आहेत. श्री जयंत राजाराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशांध्येक्ष सुद्धा आहेत.

पूर्ण वाचा →

शिक्षण मंत्री महाराष्ट्र 2022 कोण आहे? locked

चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री.

भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रचारक म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जन्म १० जून १९५९ रोजी मुंबईतील रे रोडच्या प्रभूदास चाळ येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातून पूर्ण केले. पुढे त्यांनी फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.कॉमपर्यंतचे शिक्षण घेतले.

सन २००८ मध्ये भाजपने पुणे पदवीधर

पूर्ण वाचा →

नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय? locked

नैसर्गिक विज्ञान ही निरीक्षण आणि प्रयोगावरून प्रायोगिक पुराव्याच्या आधारावर नैसर्गिक समस्येचे वर्णन, अंदाज आणि समजण्याशी संबंधित विज्ञानशास्त्राची एक शाखा आहे. संशोधन आणि निष्कर्षांची पुनरावृत्ती यासारख्या यंत्रांचा वापर वैज्ञानिक प्रगतीची वैधता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केला जातो.

नैसर्गिकअधिकार
नैसर्गिक अधिकाराची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेतूनच निर्माण झाली. नैसर्गिक अधिकार म्हणजे माणसाला जन्मतः व

पूर्ण वाचा →

भाषा रचना शास्त्र म्हणजे काय? locked

भाषाशास्त्र (philology) हे वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक भाषांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.
भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो.

ज्ञानशाखांची नावे:
विसाव्या शतकाआधी, " मानवशास्त्र " (Anthropology) ही संज्ञा,सन १७१६मध्ये

पूर्ण वाचा →

भारतीय समाजशास्त्राचे जनक कोण आहे *? locked

ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले .

पूर्ण वाचा →